शिवप्रेमी नरेश खोचे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान विषय-किल्ले प्रतापगड अर्थात अफजल खानाचा वध -भाग 5
Автор: Naresh Khoche
Загружено: 2020-07-14
Просмотров: 239
Описание:
नमस्कार!🙏
शिवप्रेमी नरेश खोचे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान
विषय-किल्ले प्रतापगड अर्थात अफजल खानाचा वध -भाग 5
जय शिवराय!
दि. 6 जून 2020 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 347 व्या राज्याभिषेक या मंगल दिनाचे औचित्य साधून मी नरेश खोचे या आमच्या यु ट्यूब चॅनल वर शिवचरित्र व्याख्यान सादर करण्याचा शुभसंकल्प केला आहे.
त्या नुसार "किल्ले प्रतापगड अर्थात अफजल खानाचा वध" हा प्रसंग प्रथम, द्वितीय आणि तृतीय भागात सादर केले आहे.
भाग 1-
• शिवप्रेमी नरेश खोचे यांचे शिवचरित्रावर व्य...
किल्ले प्रतापगड अर्थात अफजल खानाचा वध -भाग 2
Kille Pratap Garh- arthat afjal khanacha vadh- bhag 2
• शिवप्रेमी नरेश खोचे यांचे शिवचरित्रावर व्य...
भाग 2-
बजाजी नाईक निंबाळकर, पांढरे राजे नाईक, कान्होजी जेधे नाईक, कान्होजी चे मुले-
बाजी, चांदजी, मताजी, नाईकजी, शिवजी ही पाच मुले, दादाजी कृष्ण लोहकरे, सखोपंत लोहकरे, खंडोजी खोपडे, बाबाजी राजे भोसले, नेताजी पालकर, पंताजी काका, महाराजांचे सख्खे बंधू संभाजी राजे भोसले, राजमाता जिजाऊ साहेब, राणी सईबाई आणि युवराज संभाजी राजे भोसले तथा असंख्य मर्द मराठा मावळे.
भाग 3
किल्ले प्रतापगड अर्थात अफजल खानाचा वध -भाग 3
Kille Pratap Garh- arthat afjal khanacha vadh- bhag 3
• शिवप्रेमी नरेश खोचे यांचे शिवचरित्रावर व्य...
भाग 4
किल्ले प्रतापगड अर्थात अफजल खानाचा वध -भाग 4
Kille Pratap Garh- arthat afjal khanacha vadh- bhag 4
• शिवप्रेमी नरेश खोचे यांचे शिवचरित्रावर व्य...
शिवप्रेमी नरेश खोचे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान
विषय-किल्ले प्रतापगड अर्थात अफजल खानाचा वध -भाग 5
• शिवप्रेमी नरेश खोचे यांचे शिवचरित्रावर व्य...
या प्रसंगाचे भाग निहाय कथन सादर केले जाणार असून अफजल खानाचा वध प्रसंग संपल्यावर पुढील भागात पुन्हा नवीन प्रसंग सादर केला जाईल.
या व्याख्याना द्वारे आपणास महाराजांचे शौर्य, साहस, चातुर्य, मुत्सद्दीपणा यासह राष्ट्रवादाचे सारे गुण अनुभवता येईल याची मला खात्री आहे.
चला तर मग माझ्या बरोबर इतिहासाच्या त्या सोनेरी काळात आणि अनुभवा स्वतः त्या काळात असल्याची रोमहर्षक चित्तथरारक अनुभूती !!
🙏🏻शिवप्रेमी नरेश खोचे, संभाजीनगर,महाराष्ट्र🙏🏻
जय भवानी! जय शिवाजी!!
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!!🙏🏻
Hello friends🙏🏻
This is Naresh Khoche.
Welcome to our channel.
In this chanel, you will experience Chatrapati Shivaji Maharaj charitra and also Poems written by me.
Let's start this beautiful journey together.🌹🙏🏻
Write to us at-
[email protected]
Please like, share, comment and subscribe our channel.🙏🏻
#नरेशखोचे
#nareshkhoche
Disclaimer -
This video is for educational purpose only. Copyright Disclaimer under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thanks for watching🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: