Raghveer Khedekar Awarded Padma Shri 2026 : लोककलावंत रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-25
Просмотров: 11009
Описание:
#tamasha #RaghveerKhedekar #PadmaShri2026 #MaharashtraTimes #MarathiNews
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील 2026 च्या...
पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च पुरस्कार मानले...
जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील...
अनेकांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
त्यामध्ये, लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांना..
यंदाच्या वर्षीचे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्रातील 4 भूमीपुत्रांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
त्यामध्ये, लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांचाही समावेश आहे.
लोककला, लोकनाट्य जपण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान होत आहे.
त्यांच्याशी संवाद साधलाय मटा प्रतिनिधी अरुण बाबर यांनी....
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: