Mumbai Development Projects Transform Mumbaikars' Lives | मुंबईकरांच्या आयुष्यात 'हे' बदल होणार!
Автор: Devendra Fadnavis
Загружено: 2024-12-08
Просмотров: 18836
Описание:
CM Devendra Fadnavis stated that for Mumbai and the MMR region, major infrastructure projects like the Coastal Road, Versova-Virar Sea Link, Atal Setu, 375 km Metro Network, and a Ring Road Loop will significantly reduce commute time by 60%. He also emphasized that through self-redevelopment schemes, BDD Chawl redevelopment, and the Virar-Alibaug corridor, the government aims to fulfill the dream of affordable housing for Mumbaikars in the coming years.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की मुंबई आणि एमएमआर क्षेत्रासाठी कोस्टल रोड, वर्सोवा-विरार सीलिंक, अटल सेतू, ३७५ किमी मेट्रो नेटवर्क आणि फ्लायओव्हर्ससह रिंग रोड लूप तयार करून कम्युटेशन वेळ ६०% ने घटवण्याचे लक्ष्य आहे. त्यांनी हेही स्पष्ट केलं की परवडणाऱ्या घरांसाठी सेल्फ-रिडेव्हलपमेंट योजना, बीडीडी चाळ पुनर्विकास, आणि विरार-अलिबाग कॉरिडोर यासारख्या प्रकल्पांतून मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
Mumbaikar's Life Transformation | मुंबईकरांच्या आयुष्यात 'हे' बदल होणार! | मुंबई | #DevendraFadnavis
(डीडी सह्याद्री सोबत विशेष संवाद | मुंबई | 6-12-2024)
#MumbaiDevelopment #MMRProjects #CoastalRoad #MumbaiMetro #AtalSetu #Redevelopment #VersovaVirarSeaLink #TrafficDisruptions #BDChawlRedevelopment #UrbanTransformation #CMDevendraFadnavis #ChiefMinisterDevendraFadnavis #CMOfMaharashtra #MaharashtraCM #NewCMOfMaharashtra #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
NDTV मराठीवरील खास मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विकास, लाडकी बहीण योजना, मराठा आरक्षण, महिला केंद्रित योजना, विरोधकांचे खोटारडे आरोप आणि जनसमूहाचा पाठिंबा यावर प्रभावीपणे मत मांडले — प्लेलिस्टमधील सर्व व्हिडीओ नक्की पाहा!
👉 • Devendra Fadnavis Interview | NDTV Marathi...
महाराष्ट्राचा विकास, अर्थव्यवस्था, महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, AI प्रोजेक्ट्स, पायाभूत सुविधा आणि मुंबईचा विकास या विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भविष्याच्या दृष्टीने दूरदर्शी विचार जाणून घेण्यासाठी प्लेलिस्टमधील सर्व व्हिडीओ खालील लिंकवर क्लिक करुन नक्की पाहा!
👉 • CM Devendra Fadnavis’ Vision and Efforts f...
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: