मसाला ताक।ऊन्हाळा स्पेशल अतिशय रूचकर आणि पाचक असं घरगुती मसाला ताक ।खास टिप्स सह बनवा मठ्ठा ।मसाला
Автор: AnjalisRecipe Marathi
Загружено: 2020-02-22
Просмотров: 548885
Описание:
#मसालाताकरेसिपी#मसालाताककसेबनवावे#buttermilkrecipe#
साहित्य
२ वाटी ताजे दही
१ चमचा लसुण आदरक पेस्ट
१/४ चमचा जीरे पावडर
चवीनुसार मीठ
चवीनुसार काळ मीठ
चवीनुसार साखर
१ हिरवी मिरची
कोथिंबीर
पुदिना
गरजेनुसार बर्फ किंवा थंड पाणी
#मसालाताक#मठ्ठा#ऊन्हाळास्पेशलमसालाताक#buttermilkrecipe#curdrecipe#
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: