अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्याचे नुकसान ll
Автор: गावरान स्टुडिओ
Загружено: 2026-02-26
Просмотров: 705
Описание:
महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट! हातातोंडाशी आलेलं हरभऱ्याचं पीक नष्ट झालंय. या व्हिडिओमध्ये आम्ही शेतकऱ्यांच झालेलं नुकसान दाखवलं आहे आणि त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. या संकटात अन्नदात्यासोबत उभं राहणं आपली जबाबदारी आहे. व्हिडिओ शेअर करा आणि शेतकऱ्यांना पाठिंबा द्या.
वैधानिक सूचना (Disclaimer):
या व्हिडिओमध्ये दाखवलेले सर्व प्रसंग, पात्र आणि संवाद हे पूर्णपणे काल्पनिक आहेत. याचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. या व्हिडिओचा मुख्य उद्देश केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा आहे. आम्ही कोणत्याही जाती, धर्म, पंथ किंवा सामाजिक रूढी-परंपरांचा अपमान करण्याचा किंवा कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रयत्न करत नाही.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: