Balcony With दिग्दर्शक जब्बार पटेल आणि प्रोफेसर समर नखाते | PIFF | Dr Jabbar Patel | Samar Nakhate
Автор: BolBhidu
Загружено: 2024-01-05
Просмотров: 8947
Описание:
#BolBhidu #Jabbarpatel #piff
आज बोलभिडूच्या बाल्कनीत आले आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील नाट्य व चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल आणि प्रोफेसर समर नखाते. बोल भिडूच्या बाल्कनी मध्ये चर्चा करताना, विविध देशांत तयार होणारे कलात्मक आणि समांतर सिनेमा कसे पहावे, त्यातील प्रतीकात्मकता, कॅमेऱ्याचे अँगल, चित्रपटाची फ्रेम, संगीत, ध्वनी, प्रकाशाचे तसेच रंगांचे महत्त्व आदी विविध अंगांना नखाते यांनी स्पर्श केला तर जब्बार पटेल यांनी फिल्मी दुनियेतले किस्से सांगितले, चला तर मग हे रंजक किस्से ऐकू बोल भिडूच्या बाल्कनी मधून......
caption registration open door :
Unlock the gates to cinematic enchantment! PIFF 2024 awaits your presence at the 22nd Pune International Film Festival, Government of Maharashtra. The clock is ticking towards a spellbinding voyage through the best of global cinema.
Secure your spot from January 18th to 25th, 2024.
Grab your delegate passes for a mere Rs 800/-
https://www.piffindia.com/delegate-re...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: