Nashik misal | किंग ऑफ नाशिक मिसळ, काळ्या मसाल्याची झनझणीत मिसळ | viral food | misalwale kaka
Автор: G1Safari
Загружено: 2026-02-10
Просмотров: 886
Описание:
#streetfood #nashikfood #famousfood #viral #trendingvideo
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीत नाशिकच्या मिसळची वेगळी ओळख आहे. नाशिक मध्ये शेकडो वर्षांपासून मिसळची परंपरा आहे. याच परंपरेतील एक ठिकाण म्हणजे नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरातील ओम बजरंग मिसळ. G1 सफारीच्या प्रवासात आपण ही मिसळ ट्राय केली. या मिसळची सफर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: