गवा रेड्याने दिले दर्शन 😱😱 दाजीपूर अभयारण्य जंगल सफारी - Dajipur jungle safari bison spoted @dajipur
Автор: Bhramanti With Onkar
Загружено: 2022-06-01
Просмотров: 18089
Описание:
गवा रेड्याने दिले दर्शन 😱😱 दाजीपूर अभयारण्य जंगल सफारी #dajipur #radhanagri #bison #kolhapur #biasonnatureclub #dajipurjunglesafari #bhramantiwithonkar
दाजीपूर अभयारण्य :-
सह्याद्रीच्या दक्षिण पर्वतरांगांच्या कुशीत व दक्षिण टोकाला असणारे राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे.
याच वैशिष्ट्य सांगायचं झाल तर हे आपल्या महाराष्ट्रातील पाहिले अभयारण्य आहे. याची स्थापना सन १९५८ साली झाली व याला दाजीपूर हे नाव देण्यात आलं.
या अभ्यारण्याच वैभव आणि मुख्य आकर्षण म्हणजे इथ आपल्याला पाहायला मिळणारा गवा रेडा.
1800 रूपये हे गाडी साठी तिकीट आहे. प्रवेश फी माणसी 50 रुपये इतकी आकारली जाते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: