कुठलाही मसाला न वापरता सावजी पद्धतीची दोडक्याची भाजी, अतिशय सोपी आणि साधी दोडक्याची रेसिपी
Автор: sawaji authentic recipe
Загружено: 2025-07-27
Просмотров: 319
Описание:
आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वादिष्ट दोडक्याची भाजी करून दाखवणार आहे, रुचकर आणि चवदार अशी ही सावजी स्टाईल मध्ये दोडक्याची भाजी आहे, अतिशय साधी आणि सोपी पद्धत आणि पटकन होणारी भाजी, दोडके न खाणारे पण ही भाजी चाटून पुसून खातील, अतिशय कमी मसाल्याचा वापर करून ही भाजी तितकीच रुचकर आणि चवदार करण्यात आली आहे
#स्वादिष्ट दोडक्याच्या भाजीची रेसिपी #रुचकर आणि लज्जतदार दोडक्याची भाजी #सावजी शैलीमध्ये दोडक्याची भाजी #दोडक्याची भाजी मराठी रेसिपी #दोडक्याची भाजी रेसिपी #दोडक्याची भाजी #दोडक्याची सुकी भाजी #दोडक्याची चटणी #दोडक्याची रस्सा भाजी #मधुरा रेसिपी दोडक्याची भाजी #दोडक्याची चटणी रेसिपी #दोडक्याची भाजी कशी बनवायची #दोडक्याची आमटी #sawaji #cooking #indianfood
ingredients
dodke, oil, master seed, cumin seeds,garlic,
red chilli powder, termanic powder, dhane jira pawder, sawaji masala ,salt
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: