आयुर्वेदीय जलविज्ञान Part 07 | पाणी कसे प्यावे? कधी प्यावे? | जास्त पाणी पिण्याचे दुष्परिणाम
Автор: Ashtang Ayurved Hospital
Загружено: 2026-02-23
Просмотров: 61
Описание:
आयुर्वेदीय जलविज्ञान सिरीजच्या या सातव्या भागात आपण जाणून घेणार आहोत —
पाणी कसे प्यावे, किती प्यावे, कधी प्यावे आणि कधी टाळावे?
या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत:
✔ प्रदेशानुसार पाण्याचे गुणधर्म कसे बदलतात?
✔ हार्ड वॉटरचे दुष्परिणाम
✔ जास्त पाणी पिल्याने होणारी “किन्वण क्रिया”
✔ सकाळी उठल्यावर भरपूर पाणी पिणे योग्य आहे का?
✔ ऋतूनुसार पाणी पिण्याचे नियम
✔ पचनशक्ती (जठराग्नी) आणि पाण्याचा संबंध
✔ तांब्याच्या, मातीच्या भांड्यातील पाण्याचे फायदे
✔ प्लास्टिक बाटल्यांतील पाण्याचे दुष्परिणाम
✔ उभे राहून पाणी का पिऊ नये?
✔ रात्री झोपताना पाणी पिणे योग्य आहे का?
आयुर्वेद सांगतो —
“अति सर्वत्र वर्जयेत”
पाणी अमृत आहे, पण अती घेतल्यास तेच विष ठरू शकते.
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.
आयुर्वेदाचे शास्त्र पाळले तर जीवन अधिक निरोगी आणि संतुलित होऊ शकते. 🌿
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा 👍
माहिती उपयोगी वाटली तर शेअर करा 📤
आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका 🔔
#Ayurveda #WaterRules #DrAmitKashid #HealthyLifestyle #AyurvedicScience
📍 पत्ता: अष्टांग आयुर्वेद चिकित्सालय, वरील आळी, शनी-मारुती मंदिरामागे, ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे
🌐 वेबसाईट: www.ashtangayurvedhospital.com
📞 संपर्क: +91 9941 736 736/ +91 9941 763 763
------------------------------------------------------------------
#Ayurveda #JalVigyan #WaterScience #AyurvedicTips #DrAmitKashid #PaniMahattva #Dehydration #AyurvedicLifestyle #HealthTips #MarathiHealthVideo
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: