आठवणीतील जेजुरी | Memorable Jejuri
Автор: jayadri vaahini
Загружено: 2021-05-13
Просмотров: 17444
Описание:
आठवणीतील जेजुरी. | Memorable Jejuri
सन १९५६ ते ६५ चे कालावधीत जेजुरी मध्ये अनेक हिंदी मराठी चित्रपटांचे प्रथमच चित्रीकरण झाले, अशाच काही चित्रफिती च्या संकलनातून साकारलेले हे जेजुरीचे दर्शन.
आपणास तत्कालीन जेजुरी गडावर घेवुन जाईल आणि खंडेरायाचे दर्शन ही घडवेल.
आठवणीतील जेजुरी आवडली तर निश्चित like करा, आपल्या मित्रांना आप्तेष्टांना ही या आनंदात सहभागी करुन घ्या.
आपली " जयाद्री वाहिनी " subscribe करा.
-
जेजुरी व कुलदैवत खंडोबा विषयी माहिती साठी
http://www.jejuri.net
या संकेतस्थळावर अवश्य भेट द्या.
#jejuri #khandoba #martandaadhyasan
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: