bhadang chivda recipe|murmura chivda
Автор: KrishnaSneh Kitchen Marathi
Загружено: 2023-10-11
Просмотров: 359778
Описание:
मधल्या वेळेत खाण्यासाठी चटपटीत मुरमुऱ्याचा चिवडा सोप्या पद्धतीने|murmura chivda recipe|chivda recipe
चिवडा रेसिपी साहित्य
पाव किलो मुरमुरे
तीन चमचे तेल
अर्धी वाटी शेंगदाणे
अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप
एक चमचा मोहरी
अर्धा चमचा जिरे
बारा लसणाच्या पाकळ्या
कढीपत्त्याची पाने
आठ हिरव्या मिरच्या
कट केलेली कोथिंबीर
पाव चमचा हळद
एक चमचा चवीनुसार मीठ
#murmura chivda recipe
#bhadang chivda recipe
#how to make murmura chivda recipe
#murmura chivda banane ka sabse aasan tarika
#instant murmure ka chivda
#murmure ka chivda banane ki vidhi
#murmure ka chivda
#murmure ka chivda recipe in Marathi
#murmura chibda recipe in Hindi
#how to make bhadang chivda recipe
#badang chivda banane ka sabse aasan tarika
#instant bhadang chivda recipe
#badang chivda banane ki vidhi
#badang chivda recipe in Hindi
#badang chivda recipe in Marathi
#chivda recipe in Gujarati
#murmura chivda recipe in Rajasthan
#murmura chivda recipe in Telugu
#murmure ka chivda recipe in Tamil
#murmure ka chivda recipe in Punjab
#murmura chivda recipe in Bengali
#murmura chivda recipe in Odisha
#murmure ka chivda
#bhadang chivda
#chivda recipe
#chatpata chivda recipe
#kurkuri chatpati chivda recipe
#chatpati bhadang chivda
#kurkuri murmura chivda
नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे या कृष्णास्नेह किचन मराठी चॅनल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनल वर आपल्याला सर्व मराठमोळ्या पारंपारिक मराठी रेसिपींचा आस्वाद घेता येणार आहे यामध्ये सणवाराला बनवले जाणारे पदार्थ, दिवाळीचा फराळ, प्रसादाचे पदार्थ, रोजच्या जेवणातील पदार्थ इंडियन रेसिपी चा खानाखजाना असणार आहे आपल्या सर्वांचा स्नेह आणि पाठिंबा मला पुढे जाण्यास प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे मित्रांनो कृष्णा स्नेह किचन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपी चा आनंद घ्या.
धन्यवाद.
/ @krishnasneha88
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: