Anugrah Online MARATHI Service 08th March 2026 Women's Day Sp. 8:00am (IST)
Автор: Petra MediaSolutions
Загружено: 2026-03-07
Просмотров: 414
Описание:
अनुग्रह प्रार्थना सहभागिता प्रस्तुत ऑनलाइन मराठी उपासना ०८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता
संदेश :
"सद्गुणी स्त्री"
मिसेस मृदुला घोडके, पुणें.
स्तुतीगीतें :
मिसेस पल्लवी आणि साक्षी मिस्त्री, पुणें. :-
"ख्रिस्ता स्तवा खाली वरी नमा हो त्यासमोर...." उपासनासंगीत क्र. १०९ - रेव्ह. एच्. बॅलन्टाईन (५ मार्च १८१३ - ९ नोव्हेंबर १८६५).
" संपूर्ण जगादेखता ख्रिस्ताला धरी मी ..." उपासनासंगीत क्र. १२६ - रेव्ह. एच्. बॅलन्टाईन (५ मार्च १८१३ - ९ नोव्हेंबर १८६५).
पवित्रशास्त्रभाग - नीतिसूत्रे ३१ : १० - ३१ - वाचन - मिसेस बीना गायकवाड, पुणें.
दानार्पण - " महिलांनो सेवा करा भाव धरा स्थिर..." काव्य - रा. रेव्ह. बिशप प्रदीप वाघमारे, पुणें. - सादरकर्ते : महिला मंडळ (WSCS), मेथॉडिस्ट मराठी चर्च, पुणें.
आज उपासनेमध्ये आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसह सहभागी व्हा.
भेटूया रविवारी ०८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता... युट्युबवर.
अनुग्रह प्रार्थना सहभागिता, पुणे.
रेव्ह. संजय डेव्हिड गायकवाड 73877 66772,
(GPay No. 94035 31487)
पीटर गायकवाड 95525 96778
[email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: