शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! कर्जमुक्ती योजना आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती विकास
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2026-03-06
Просмотров: 1500
Описание:
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती योजनेची घोषणा करताना तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याचा निर्धार सरकारने व्यक्त केला आहे.
डिजिटल तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती आणि विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हा या अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
#MaharashtraBudget #Farmers #LoanWaiver #Agriculture #MaharashtraNews #DevendraFadnavis #AgriTech #FarmerSupport
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: