ईदगाह मस्जिद (आठवडी बाजार), मुरुड | मस्जिद परिचय💚🥰| मस्जिद क्या होती है
Автор: Jaipal Gajesinh
Загружено: 2025-11-20
Просмотров: 71
Описание:
ही मुरुडची ईदगाह मस्जिद आहे. फार कमी लोकांना त्याबद्दल एक खास गोष्ट माहित आहे: तिचे मूळ नाव ईदगाह मस्जिद आहे.
आज मुरुड शहरामध्ये हजरत टिपू सुलतान यांच्या 274 व्या जयंतीनिमित्त "नई रोशनी युवा मंचच्या" माध्यमातून मस्जिद परिचयाचा कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमांमध्ये सर्व समाज बांधव उपस्थित होते तसेच सर्वांना मज्जिद व इस्लामी संस्कृतीचा परिचय करून देण्यात आला इतर धर्मियांच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व प्रश्नांचे समर्पक उत्तर देऊन त्यांच्या शंकांचे निराकरण ही करण्यात आले✌️✌️
जानिए मस्जिद, अज़ान और नमाज़ के बारे में वो सब बातें जो आपके लिए जानना ज़रूरी हैं।
#murud #मस्जिद #masjid #masjid #मुरुड #latur
#mh24
#MasjidParichay #MasjidParichayDocumentary #Documentary #Masjid #Islam #Muslims #Quran #Hadith #marathiDocumentary #Juma Masjid
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: