Vartak Nagar Kalibari Temple Thane | ठाण्यातील सुंदर काली मंदिराचा इतिहास व दर्शन
Автор: RajYatra Vlog
Загружено: 2025-11-24
Просмотров: 5335
Описание:
नमस्कार मित्रांनो,
आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला वर्तक नगर, ठाणे येथील अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध कालीबारी मंदिर (Kali Bari Temple Vartak Nagar Thane) मध्ये घेऊन जात आहोत. ठाण्यातील या काली मंदिराचा इतिहास, त्याची स्थापना कोणी केली आणि येथे साजरा होणारा विशेष 'काली पूजा' उत्सव कसा असतो, याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देत आहोत.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंदिराचे सुंदर आणि शांत वातावरण, देवी कालीचे मनमोहक दर्शन, मंदिराचा परिसर आणि येथे यकसं यायचं..? या बद्दल तुम्हाला माहिती मिळेल... जर तुम्ही ठाणे किंवा मुंबईमध्ये राहत असाल, तर या मंदिराला एकदा भेट द्यायलाच हवी.
हा व्हिडिओ आवडल्यास, Like करा, तुमच्या मित्रांसह Share करा आणि अशाच आणखी धार्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका.
📍 मंदिराचा Google Map Location -
https://maps.app.goo.gl/Kad9ecHgtspK3...
.
Vartak Nagar Kalibari Temple
Kalibari Temple Thane
Thane Kalibari Mandir
Kali Mata Mandir Thane
Vartak Nagar Temple
Kalibari Temple History
Thane Famous Temples
Kali Mandir Darshan
Kalibari Temple Information
Thane tourism temples
KaliKali Bari Temple Vartak Nagar Thane,
Thane Kali Mandir,
Kalibari Temple,
ठाणे काली मंदिर, वर्तक नगर मंदिर, Thane temples,
Religious places in Thane.
देवता / पूजा Goddess Kali, Maa Kali, Kali Puja, देवी काली, काली माता, हिंदू मंदिर. प्रवास / माहिती Thane travel vlog, Places to visit near Mumbai, Marathi vlog, Temple tour, Temple history.
इतर Devotional video, New video, Marathi Youtuber, Viral temple video
.
Dakhsin kalika Stotro
Kali Vandana
#dakshineswarkalitemplekolkata #jyotigoenka #kolkatakalimandir #kolkatakakalimandir
#KalibariTemple
#Thane
#VartakNagar
#कालीबारीमंदिर
#ThaneCity
#GoddessKali
#KaliMandir
#TempleTour
#MarathiVlog
#PlacesToVisitInThane
#MumbaiTemples
#देवदर्शन #हिंदूमंदिर
#KalibariTemple
#VartakNagar
#ThaneCity
#ThaneTourism
#KaliMata
#HinduTemple
#TempleTour
#MandirDarshan
#TravelVlog
#MaharashtraTourism
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: