चटपटीत कैरीचा पन्हंला नको साखर,गुळ इडली पात्रात नैसर्गिक पद्धतीने वर्षभरासाठी बनवा I Kairi Panha I
Автор: Shandar marathi recipe
Загружено: 2026-03-14
Просмотров: 1552
Описание:
चटपटीत कैरीचा पन्हंला नको साखर,गुळ इडली पात्रात नैसर्गिक पद्धतीने वर्षभरासाठी बनवा I Kairi Panha I
#KairiPanha #aampanha #Shandarmarathirecipe #kairichepanhe #aamkapanha #kairisarbat #kairichesarbat #aamkasarbat #aamsharbat
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा,व्हिडीओ ला लाईक करा,आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
७५० ग्राम कच्ची कैरी ( पावना किलो )
१ वाटी फ्रेश पुदिना
पाव चमचा काळी मिरी पावडर
पाव चमचा वेलची पावडर
चवीनुसार मीठ
१ चमचा जिरे पावडर
७५० ग्राम खडीसाखर
१ वाटी पाणी
अर्धा चमचा चाट मसाला
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: