पारंपारिक गोडा मसाला भाज्यांची उसळीची चव वाढवणारा गोडा मसाला GODA MASALA RECIPE
Автор: @padma fashion and recipe
Загружено: 2025-04-14
Просмотров: 927
Описание:
पारंपारिक गोडा मसाला भाज्यांची उसळीची चव वाढवणारा गोडा मसाला
दोनशे ग्रॅम धने
20 ग्राम तीळ
दहा ग्रॅम खसखस
जायपत्री दहा ग्रॅम
लवंगा दहा ग्रॅम
मसाला वेलची दहा ग्रॅम
हिरवी वेलची दहा ग्रॅम
तमालपत्र दहा ग्रॅम
जिरे 20 ग्राम
शहाजिरे दहा ग्राम
मेरे काळे दहा ग्राम
किसलेलं खोबरं दहा ग्राम
हिंग दहा ग्राम
जायफळाचा थोडासा तुकडा दालचिनी दहा ग्रॅम
दगडफूल दहा ग्रॅम
चवीनुसार मीठ हळद लाल तिखट किंवा लाल मिरच्या
दहा-बारा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: