ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Sunetra Pawar Speech Baramati दादा आपल्याला बघतायत.. बोलता बोलता सुनेत्रा पवारांचा कंठ दाटला

Автор: ABP MAJHA

Загружено: 2026-03-13

Просмотров: 2760

Описание: #abpmajha #abpमाझा #abpmajhalive #SunetraPawar #Baramati #AjitPawar #MaharashtraNews #maharashtrapolitics #maharashtraadhiveshan #devendrafadnavis #sunetrapawar #ajitpawar #rohitpawar

Sunetra Pawar Speech Baramati दादा आपल्याला बघतायत.. बोलता बोलता सुनेत्रा पवारांचा कंठ दाटला

यावर्षी छोटा कार्यक्रम करीत आहोत
या आधीचे वर्धापन दीन आन आजचा वर्धापन दिन यात फरक आहे
सुनेत्रा पवारांचा कंठ दाटून आला
दादांचा आधार आपल्याला होता
आमच्या कार्यक्रमाला यावा असा आमचा आग्रह असायचं
दादांनी रागावले म्हणजे चांगली गोष्ट आहे असं वाटायचं आहे
हे काम कस चांगलं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो
झाडाची फांदी खराब झाली तरी दादा बोलायचे यावेळी कळायचं की दादांचे लक्ष आहे
फोरम च्या वाटचालीस दादांचे मोठा वाटला
त्यांची आठवण आल्यासशिवाय कार्यक्रम होत नाही. पुन्हा एकदा कंठ दाटून आला
आजच्या दिवशी त्यांची कमतरता जाणवते
16 वर्षांपूर्वी काही सहकार्यासोबत हे रोपटं मी लावलं
मला अभिमान आहे की आहे विकासाच्या वाटचालीस आमचा थोडा वाटा आहे
पहिले काम मी जलसंधारणचे घेतले
ओढा खोलीकरण, सलीकरण केलं त्यानंतर जलयुक्त शिवार योजना अली
तालुक्यातील 28 गावात आम्ही जलसंधारण मध्ये काम केलं
त्यामुळे पाण्याची टंचाई कमी झाली
दर 10 लोकांच्या मागे एका व्यक्तीला डोळ्यांचा प्रॉब्लेम होता. 6 हजार शस्त्रक्रिया केल्या एकही फेल गेली नाही
पर्यावरण सुधाराव यासाठी व्याख्यान माला सुरू केली
मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी यासाठी काम केलं
वन जमिनीत पाणवठे तयार करतो
1 लक्ष झाडांचे वृक्षारोपण केलं
मातीतल्या खेळांची जत्रा आम्ही आयोजित करतो
दादांनी जे स्वप्न पाहिले फोरमचा पूर्ण करणयास हातभार लागला
आमच्या सोबत बारामती कर सोबत राहतील अशी आशा करते
दादा जरी नसले तरी त्यांच्या स्वप्नातील बारामती करणं आपली जबाबदारी आहे
नुसते व्हिडीओ काढून चालणार नाही
दादांनी जे केलं ते तुमच्या समोर आहे मी बोलून दाखवणार नाही
आता आपली जबाबदारी वाढली आहे
शनिवार रविवार स्वच्छता चालू केली आहे. सातत्य राहिले पाहिजे
दादांना आम्ही म्हणायचो की दर शनिवारी रविवारी का येता त्यावेळी अजित पवार म्हणायचं सातत्य असण्याची गरज असते
दादांचे अनेक प्रोजेक्ट अपूर्ण आहेत. ते आपल्याला पुढं न्यायचं आहे. दादा आपल्या सोबत आहेत ते बघत आहे
बारामती पुढं नेताना आपले सहकार्य अपेक्षित आहेत
मी पुढे झाली आहे पण तुमची साथ हवी आहे. दादांची स्वप्न पूर्ण करायची आहेत..त्यासाठी तुमची साथ पाहिजे. ती मिळेल याची खात्री आहे
जनतेचा विकास कसा होईल हाच मानस आहे
असाच लोभ कायम ठेवा, दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया

ABP Majha LIVE | Iran Vs Israel | Maharashtra Budget Session | PM Modi | Rahul Gandhi | Marathi News

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

$MetaTags$4Direct$MetaTags$

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Sunetra Pawar Speech Baramati दादा आपल्याला बघतायत.. बोलता बोलता सुनेत्रा पवारांचा कंठ दाटला

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Varun Sardesai Speech Vidhansabha: सरदेसाई बोलायला उभे राहताच विरोधक उठले, जोरदार भाषण, चर्चा का?

Varun Sardesai Speech Vidhansabha: सरदेसाई बोलायला उभे राहताच विरोधक उठले, जोरदार भाषण, चर्चा का?

आजचा मुद्दा Live : शिवसेना पक्षाचा निकाल लागणार, सुप्रीम कोर्टात मोठ्या घडामोडी, पुढे काय?

आजचा मुद्दा Live : शिवसेना पक्षाचा निकाल लागणार, सुप्रीम कोर्टात मोठ्या घडामोडी, पुढे काय?

Captain Virendra Vishwakarma : कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मांचं जहाज इराणमध्ये अडकलं, कुटुंबीय चिंतेत

Captain Virendra Vishwakarma : कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मांचं जहाज इराणमध्ये अडकलं, कुटुंबीय चिंतेत

फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा, सेलू परभणी | संतवीर श्रीगुरु बंडा तात्या कराडकर

फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा, सेलू परभणी | संतवीर श्रीगुरु बंडा तात्या कराडकर

Zee 24 Taas | Moring News |  आज काय विशेष  | Maharashtra Politics | Maharashtra Budget Session

Zee 24 Taas | Moring News | आज काय विशेष | Maharashtra Politics | Maharashtra Budget Session

Tv9 Marathi Political Importent News LIVE | महत्त्वाच्या बातम्या | 13 March 2026 | tv9 Marathi

Tv9 Marathi Political Importent News LIVE | महत्त्वाच्या बातम्या | 13 March 2026 | tv9 Marathi

'मोदींनी गटाराच्या गॅसवर चहा बनवला, लावा मीठी नदीच्या गटारावर' Arvind Sawant यांचा टोला

'मोदींनी गटाराच्या गॅसवर चहा बनवला, लावा मीठी नदीच्या गटारावर' Arvind Sawant यांचा टोला

Shiv Sena Supreme Court hearing live : कपिल सिब्बल यांचे काय युक्तिवाद? | Uddhav thackeray

Shiv Sena Supreme Court hearing live : कपिल सिब्बल यांचे काय युक्तिवाद? | Uddhav thackeray

Iraq Basra City : इराकच्या बसरा शहराजवळील समुद्रात तेलवाहू जहाजावर हल्ला, मुंबईकर अभियंत्याचा मृत्यू

Iraq Basra City : इराकच्या बसरा शहराजवळील समुद्रात तेलवाहू जहाजावर हल्ला, मुंबईकर अभियंत्याचा मृत्यू

LIVE | LPG, LNG शॉर्टेजवर केंद्र सरकारची तातडीची प्रेस, नागरिकांना कोणत्या सूचना?

LIVE | LPG, LNG शॉर्टेजवर केंद्र सरकारची तातडीची प्रेस, नागरिकांना कोणत्या सूचना?

Tv9 Marathi News Top Headline Today | 13 March 2026 | 7 AM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Tv9 Marathi News Top Headline Today | 13 March 2026 | 7 AM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Amerykański B-52 zrobił coś niewiarygodnego... Iran całkowicie zmieciony!

Amerykański B-52 zrobił coś niewiarygodnego... Iran całkowicie zmieciony!

"Antek, świrze". Aż cały PiS zamilkł po słowach Sikorskiego

Newsroom LIVE | Iran Vs Israel | Maharashtra Budget Session | PM Modi | ABP Majha

Newsroom LIVE | Iran Vs Israel | Maharashtra Budget Session | PM Modi | ABP Majha

५ तासात सिब्बल सुनावणी फिरवणार?  शिवसेना पक्ष- चिन्ह गोठवलं जाणार? Shivsena Supreme Court Hearing

५ तासात सिब्बल सुनावणी फिरवणार? शिवसेना पक्ष- चिन्ह गोठवलं जाणार? Shivsena Supreme Court Hearing

सुनेत्रा पवारांचं उपमुख्यमंत्रीपद घटनाविरोधी? राज्यपाल सचिवालयाने काय दिलं उत्तर? Sunetra Pawar |DCM

सुनेत्रा पवारांचं उपमुख्यमंत्रीपद घटनाविरोधी? राज्यपाल सचिवालयाने काय दिलं उत्तर? Sunetra Pawar |DCM

Kunbi-Maratha, OBC साठी Historic Verdict! Creamy Layer & OBC Rules Changed? Supreme Court चा निवाडा!

Kunbi-Maratha, OBC साठी Historic Verdict! Creamy Layer & OBC Rules Changed? Supreme Court चा निवाडा!

वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर तातडीने  live ? सगळा भंडाफोड केला ? ब्रेकिंग न्यूज | #maharashtranews

वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर तातडीने live ? सगळा भंडाफोड केला ? ब्रेकिंग न्यूज | #maharashtranews

Special Report : गॅस सिलेंडरवरुन हाणामारी आणि राडा | Gas Shortage News

Special Report : गॅस सिलेंडरवरुन हाणामारी आणि राडा | Gas Shortage News

Maharashtra Politics Update LIVE | Maharashtra Budget Session | PM Modi | ABP Majha

Maharashtra Politics Update LIVE | Maharashtra Budget Session | PM Modi | ABP Majha

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]