👉 मुंबई लोहमार्ग पोलीस भरती | ग्राउंड Cut Off एवढा जास्त का? | Open 45 Female 43 | लेखी मेरिट किती?
Автор: Umang Career Academy
Загружено: 2026-03-14
Просмотров: 2944
Описание:
मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीचा Cut Off जाहीर झाला आहे.
या भरतीमध्ये Open – 45 आणि Female – 43 असा Cut Off लागला आहे.
ग्राउंड Cut Off एवढा जास्त का लागला?
लेखी परीक्षेची मेरिट किती जाऊ शकते?
या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण विश्लेषण आणि महत्वाची माहिती पाहणार आहोत.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे.
Police Bharti Ground + Written Preparation
Umang Career Academy Thane
मैदानी सराव | लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी | Mock Test | मार्गदर्शन
📞 Call – 7977290078
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: