ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

NCP Sunetra Pawar : राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

Автор: ABP MAJHA

Загружено: 2026-02-16

Просмотров: 1727

Описание: #zerohour #tipusultan #harshwardhansapkal #abdulsattar #abpmajha #abpमाझा #abpmajhalive #sunetrapawar #ncpmerger #ajitpawar #maharashtrapolitics

धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे....
एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे...
अन् पुन्हा पसरो मनांवर शुद्धतेचे चांदणे...

'उबूंटू' या सिनेमातल्या प्रार्थनेच्या या ओळी... 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' अशी प्रार्थना करणारं हे गीत... पण हा केवळ सिनेमातला आदर्शवाद... अन्यथा प्रत्यक्ष जमिनीवर धर्म... जाती... प्रांत... भाषा... यांच्यात द्वेष निर्माण करायचे अन् आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असंच चित्र... आपल्याला पावलापावलावर येणारा हा अनुभव पुन्हा एकदा येऊ लागलाय... नेमकं काय घडतंय आणि कशामुळे त्यावर आजचा झीरो अवर...

नमस्कार... मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते...

जाती असो की भाषा... यावरून वाद आपल्याला नवा नाही... पण धर्माचा मुद्दा आला आला की बघायलाच नको! दोन्ही बाजुंच्या तीव्र भावना... तणाव वैगरे... आता पुन्हा एकदा मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावण्यावरून वाद... त्यातच हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली टिपू सुलतानाची तुलना... आणि त्यानंतर मग शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मंदिरात जाण्यावरून उठलेलं वादळ... अर्थात अशी एखादी घटना घडणं आणि त्यावर प्रतिक्रिया उमटणं अपेक्षितच... पण राजकारणाच्या चष्म्यातून जेव्हा या घटना बघितल्या जातात... तेव्हा त्याचे परिणाम अधिक गंभीर असू शकतात... यावर तुमचं मत जाणून घ्यायला आम्हाला आवडेल... त्यासाठी आजच्या झीरो अवरमध्ये विचारलेला पहिला प्रश्न बघण्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला...

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

$MetaTags$4Direct$MetaTags$

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de... Zero Hour Prashant Jagtap : शिवरायांची तुलना जगात कोणत्याच राजासोबत होऊ शकत नाही

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
NCP Sunetra Pawar : राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

ABP Majha Headlines Today 06 :30 AM एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2026 : ABP Majha

ABP Majha Headlines Today 06 :30 AM एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2026 : ABP Majha

आपण Sunetra Pawar यांच्या पाठिशी, Jayant Patil यांच्या विधानामागे कोणतं राजकारण शिजतंय? कुणाची खेळी?

आपण Sunetra Pawar यांच्या पाठिशी, Jayant Patil यांच्या विधानामागे कोणतं राजकारण शिजतंय? कुणाची खेळी?

Україна НЕ ВИЙДЕ з Донбасу! Рубіо повертає США до ЄВРОПИ? ЕКОНОМІКА РФ ТРІЩИТЬ | Суботній політклуб

Україна НЕ ВИЙДЕ з Донбасу! Рубіо повертає США до ЄВРОПИ? ЕКОНОМІКА РФ ТРІЩИТЬ | Суботній політклуб

Nanded News | Ekanath Shinde News |  माजी आमदार शंकर धोंडे शिंदे शिवसेनेत

Nanded News | Ekanath Shinde News | माजी आमदार शंकर धोंडे शिंदे शिवसेनेत

News & Views: विलिनीकरणावर रोहित पवारांची पत्रकार परिषद पुढे ढकलली? Rohit Pawar | NCP Merger | SA4

News & Views: विलिनीकरणावर रोहित पवारांची पत्रकार परिषद पुढे ढकलली? Rohit Pawar | NCP Merger | SA4

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट, सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा, 17 Feb 2026

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट, सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा, 17 Feb 2026

НАТО отталкивается от худшего сценария – Игаль Левин вживую

НАТО отталкивается от худшего сценария – Игаль Левин вживую

Премьер-министр Моди стал свидетелем впечатляющего авиашоу ВВС Индии в Дибругархе, в котором прин...

Премьер-министр Моди стал свидетелем впечатляющего авиашоу ВВС Индии в Дибругархе, в котором прин...

Ajit Pawar यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट झाले? नेमकं काय घडलं?

Ajit Pawar यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट झाले? नेमकं काय घडलं?

ABP Majha Headlines Today : 06 AM एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2026 : ABP Majha

ABP Majha Headlines Today : 06 AM एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2026 : ABP Majha

परळीत Devendra Fadanvis दाखल, Pankja Munde, Dhananjay Munde स्वागताला दाखल | Beed News

परळीत Devendra Fadanvis दाखल, Pankja Munde, Dhananjay Munde स्वागताला दाखल | Beed News

"पोरके झालो...", म्हणत Sunetra Pawar थांबल्या, अश्रु रोखले, भावनिक होत काय म्हणाल्या? Baramati | AC4

अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं | Black and White | Sunil Tatkare

अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं | Black and White | Sunil Tatkare

Dharashiv मध्ये महायुतीचं काय ठरलं? Tanaji Sawant यांचा वेगळा सूर, शिवसेनेचा फॉर्म्युला काय? | NDTV

Dharashiv मध्ये महायुतीचं काय ठरलं? Tanaji Sawant यांचा वेगळा सूर, शिवसेनेचा फॉर्म्युला काय? | NDTV

पटेल - तटकरेंवर डाव उलटला पवारांनी म्हंटले तेच घडले अजित पवारांचे आमदार फुटले!

पटेल - तटकरेंवर डाव उलटला पवारांनी म्हंटले तेच घडले अजित पवारांचे आमदार फुटले!

मुंबईत सुनेत्रा पवारांनी बोलावली तातडीची बैठक, काय होणार चर्चा.. | Sunetra Pawar urgent meeting -SP3

मुंबईत सुनेत्रा पवारांनी बोलावली तातडीची बैठक, काय होणार चर्चा.. | Sunetra Pawar urgent meeting -SP3

Shrikant Shinde On Ganesh Naik | 'शिंदेंच्या नादाला लागा, पण श्रीकांत शिंदेंच्या नादाला लागू नका'

Shrikant Shinde On Ganesh Naik | 'शिंदेंच्या नादाला लागा, पण श्रीकांत शिंदेंच्या नादाला लागू नका'

Dhananjay Munde | Ajit दादा असते तर आनंद झाला असता, फडणवीसांसमोर धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण

Dhananjay Munde | Ajit दादा असते तर आनंद झाला असता, फडणवीसांसमोर धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Ajit Pawar यांच्या निधानानंतर NCPच्या आमदारांना भविष्याची चिंता- सूत्र

Ajit Pawar यांच्या निधानानंतर NCPच्या आमदारांना भविष्याची चिंता- सूत्र

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]