पिंगळा महाद्वारी अतिशय सुंदर मनमोहन चालीत | गायक- विष्णु महाराज कुदळे, तबला- अमोल महाराज गोपाळ.
Автор: रामकृष्णहरि ( पळशी वारकऱ्यांची ) RamKrushnHari
Загружено: 2023-01-13
Просмотров: 1162018
Описание:
🎼🚩रामकृष्णहरि🚩🎼
★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
आपल्याला घरपोच कोठेही आळंदीतुन ओरिजनल तुळशी
माळ पाहिजे असल्यास (speed post) ने पाठवली जाईल.🙏🏻🙏🏻
संपर्क- ह.भ.प.राजू म. शिंदे आळंदी देवाची.
मो.7447531819
★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
◆सिंथ वादक◆ - श्री.विष्णु महाराज कुदळे(पळशी वावारकऱ्यांची)
◆तबला वादक ◆- श्री.अमोल महाराज गोपाळ
◆पॅड◆ - श्री.विष्णु महाराज घुणे
【●●Vishnu kudale●●】
◆◆My Instagram ID◆◆
https://www.instagram.com/invites/con...
◆◆My Facebook ID◆◆
/ vishnu.kudale
【 ●●Raju Shinde●●】
◆◆My Instagram ID◆◆
https://www.instagram.com/invites/con...
◆◆My Facebook ID◆◆
https://www.facebook.com/profile.php?...
पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा । डौर फिरवितो डुगडुग ऐका ॥ध्रु०॥
वरल्या आळीला तुम्ही सावध रहावें । पाटीलबुवाला मग लावून सवें । चिठी येईल बा मग पडेल ठावें ॥ १ ॥
मधल्या आळीला एक बायको फिरे । तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरें । नाहीं तरी पाटलोबा तिचीं पळतील गुरें ॥ २ ॥
आणिक एक वारे सुटेल तांतडी । पाटीलबुवाची मग पडेल माडी । तिचीं पांच पोरें लागतील देशोधडी ॥ ३ ॥
आणिक एक ऐका कैंचें नवल झालें । गांवच्या पांड्यानीं पाटलास नागविलें । सार्या कागदाचे शून्य एकच केलें ॥ ४ ॥
हिंडतां फिरतांना एक शकुन सांग । त्याच्या सत्तेनें ह्या आळीस वागे । संतांघरचा बा एक तुकडा मागे ॥ ५ ॥
हें जरी न ऐकाल तरी दुसरा येईल । सरते शेवटीं या काळ बांधुन नेईल । एका जनार्दनीं बा आमुचें काय जाईल ॥ ६ ॥
#vishnu_maharaj_kudale
#वारकरी_चाली
#shorts
#पिंगळा_महाद्वारी
#pingala
#pingala_mahadvari
#pingala
#पिंगळा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: