खाडित जाउन पकळ ले शेपण पद्धति ने जीवंत मासे | जीवंत मासे पकड़न्याची उत्तर कोकणी पद्धति | Fishing
Автор: Uttar Kokan Kinara
Загружено: 2022-09-15
Просмотров: 3330
Описание:
उत्तर कोकणा मधे खाडीतील मासे पकडन्या ची मजा | मासे पकड़न्या ची
पद्धत | fish catching |
Fishing I fish |
मित्रांनो उत्तर कोकण किनारा या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही उत्तर
कोकणातील
नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील
सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची
माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती
तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
गेल्या आठवड्यात आपन
मासे पकडण्याच्या जाळीचा व्हीडीओ बनवला होता. आज तेच मासे
शेपण पद्धति ने कसे पकडतात त्याची आपण माहिती बगनार
आहोत...... #Fish #Fishing #uttarkokan #uttarkokankinara #Fishcatching
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: