आईसोबत गेलो शेतावर नाचणी लावायला 😍 | घरी येऊन बनवली बावचीची भाजी | S For Satish | Ambavali, Kokan
Автор: S FOR SATISH
Загружено: 2024-07-03
Просмотров: 97010
Описание:
आईसोबत गेलो शेतावर नाचणी लावायला 😍 | घरी येऊन बनवली बावचीची भाजी | S For Satish | Ambavali, Kokan #AaisobatGeloNachaniLavayla #KokanInMonsoon #KokanVillageRecipe #sforsatish
कोकणात या मोसमात भात शेतीसोबत नाचणी सुद्धा केली जाते. कोकणात पूर्वी नाचणी मोठ्या प्रमाणात केली जायची. भाताची शेती लावून झाली कि नाचणीची लावणी केली जाते. सध्या पाऊस कमी आहे. आम्ही आज आमच्या शेतावर नाचणी लावणीसाठी आम्ही गेलो होतो. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कोकणात पारंपरिक पद्धतीने नाचणी कसे लावतात हे बघायला मिळणार आहे. आम्ही सकाळी शेतावर गेलो होतो. दुपारी घरी येऊन आईने जेवणात गवारीची म्हणजे बावचीची भाजी केली होती. तुम्हाला असेच कोकणातील गावाकडचे व्हिडीओ पाहायचे असल्यास आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. भेटू अशाच छानशा व्हिडिओमध्ये लवकरच. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: