रायगडची प्रदक्षिणा | Raigad Pradakshina - Unveiling the Glory of Shivaji Maharaj!
Автор: Waves and Ghats
Загружено: 2025-03-25
Просмотров: 1167
Описание:
🙏 जय शिवराय!
स्वराज्याचा किल्ला रायगड — छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न आणि मराठ्यांचे अभिमानाचे प्रतिक!
या व्हिडिओमध्ये आम्ही रायगड किल्ल्याच्या प्रदक्षिणेचा ऐतिहासिक प्रवास अनुभवला आहे. सह्याद्रीच्या कुशीतून, निसर्गाच्या सानिध्यात, इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत केलेला हा प्रवास तुमच्या मनाला भावेल अशी अपेक्षा आहे.
✅ या व्हिडिओमध्ये आपण पाहणार:
रायगड प्रदक्षिणेतील ऐतिहासिक ठिकाणं
जंगलातील रोमहर्षक वाटा आणि खिंडी
शिवरायांच्या पराक्रमाच्या आठवणी
🔔 चॅनेलला सबस्क्राइब करा आणि इतिहासाच्या पाऊलखुणा अनुभवण्यासाठी बेल आयकॉन दाबा!
#RaigadPradakshina #ShivajiMaharaj #RaigadFort #MarathaHistory #Trekking #Sahyadri #RaigadTrek
🙏 Jai Shivaji Maharaj!
Raigad Fort — the pride of Swarajya and the symbol of Maratha valor! In this video, we take you through the historic Raigad Pradakshina, walking in the footsteps of Chhatrapati Shivaji Maharaj.
Explore the fort's mysteries, experience the serenity of Sahyadri, and relive the tales of valor that shaped history.
✅ In this video, you'll see:
Historic landmarks of Raigad
Adventurous jungle trails
The mesmerizing beauty of the Sahyadri Mountains
Stories of Shivaji Maharaj's bravery
🔔 Subscribe to the channel and hit the bell icon for more historical adventures!
#RaigadPradakshina #ShivajiMaharaj #RaigadFort #MarathaHistory #RaigadTrek
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: