कामगार संघटनांकडून उद्या भारत बंदची हाक | Bharat Band
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-11
Просмотров: 114570
Описание:
कामगार संघटनांकडून उद्या भारत बंदची हाक | Bharat Band
देशभरातील कामगार संघटनांनी उद्या भारत बंदची हाक दिलीय...केंद्रातील भाजप सरकारच्या कामगार कायद्याविरोधात बंदची हाक देण्यात आली.. या बंदला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जाहीर पाठिंबा दिलाय..कामगारांच्या हिताला बाधा पोहोचवणारे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय..
.#bharatbandh #labourunions #congress #farmersupport #labourlaws #marathinews #saamtvnews #breakingnews
bharat bandh, labour unions, congress, farmer support, labour laws, marathi news, saamtv news, breaking news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: