माझी माय रखुमाई - Shubhangi Tawde Almeida Music - Aparna Biwalkar Lyrics - Sayli Sachin
Автор: Shubhangi Almeida
Загружено: 2026-03-04
Просмотров: 968
Описание:
आज तुकाराम बीज ह्या अत्यंत पवित्र दिवशी म्हणजेच त्यांनी सदेह वैकुंठ गमन केले होते त्या दिवशी योगायोगाने माझे पहिले भक्तिगीत.. Official Song मी आणि माझ्या दोन प्रतिभावंत मैत्रिणी आपल्या साठी घेऊन येत आहोत.
या गाण्याची निर्मिती देवशयनी एकादशीच्या दिवशी व्हावी हा देखील एक विलक्षण योग म्हणावा लागेल. कारण याच दिवशी या गीताच्या शब्दांना चाल लावावी अशी इच्छा सायलीला व्हावी आणि अपर्णाला लगेच पूर्ण चाल सुचावी आणि लगेच ती record करून तयार व्हावी ही विठोबा रखुमाई ची सेवा आमच्याकडून घडावी हे सर्वच विलक्षण 🙏
माझी माय रखुमाई
संकल्पना - निर्मिती- स्वर :- सौ. शुभांगी तावडे अल्मेडा
गीत: सौ. सायली सचिन
संगीत: सौ.अपर्णा बिवलकर
संगीत संयोजन: श्री. प्रशांत कदम
पखवाज: श्री.विशाल खोत
कोरस: अपर्णा, विशाल
ध्वनिमुद्रण,मिक्सिंग, मास्टरिंग - श्री.तुषार सावंत
(सेलेस्टा स्टुडिओ )
चित्रीकरण तथा व्हिडीओ एडीटींग - श्री. दीपक म्हापूसकर, श्री. आशुतोष शिंदे
-कु. नीता पोटे (सहाय्यक)
विशेष आभार:
गुरू विदुषी सौ. शाल्मली जोशी
दहिसर श्री काशी मठ श्री विठ्ठल रखूमाई मंदिर, दहिसर पूर्व
मंदिराचे:
अध्यक्ष श्री. मोहनदास मल्ल्या
सचिव श्री. विष्णू कामत
व्यवस्थापक श्री. प्रकाश कामत
#विठू#विठोबा#रखूमाई#भक्तीगीत#devotional#Pandurang#Vithoba#अभंग#भजन#shubhangitawde#shubhangialmeida#aparnabiwalkar#saylisachin#vitthal#wari#warkari#rakhumaisong
श्रीकृष्णार्पणमस्तु🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: