गावाकडची पडद्याआड गेलेली, हादग्याच्या फुलांची भजी रेसिपी | Healthy Hadgyacha Fulanchi Bhaji Recipe
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2023-12-26
Просмотров: 29270
Описание:
हादग्याची फुले बऱ्याच जणांना माहीत असतील पण त्याची भजी बनवतात हे माहीत नसेल. आजची रेसिपी आपली पारंपरिक रेसिपी आहे, जी आजच्या Burger - Pizza च्या काळात पडद्याड गेली आहे. पण आजही गावाकडे या फुलांची भजी बनावली जातात. तर आजच्या Video मध्ये आपण आरोग्यदायी अश्या हादग्याच्या फुलांची भजी बनावणार आहोत. चला तर मग आज बनउया पारंपरिक गावाकडची पडद्याआड गेलेली, हादग्याच्या फुलांची भजी. तुम्ही नक्की करून बघा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका.धन्यवाद. 🙏😀
#hadgyachiphule #hadgyachyafhulanchibhaji #bhajirecipe #रेसिपी #recipeinmarathi #marathirecipe #bhajirecipe #cookingchannel #cookingrecipes #maharashtrianthecha #recipeinmarathi #recipevideo #marathirecipe #marathifoodie #kitchenofmaharashtra #anuradhatambolkar #grandmasrecipe #easycookingrecipe
Watch more-
झणझणीत लाल आणि हिरव्या मिरचीचा ठेचा- • अस्सल गावरान चवीचा झणझणीत लाल आणि हिरव्या ...
आगळ्यावेगळ्या 5 प्रकारच्या चटण्या - • भन्नाट चवीच्या, आगळ्यावेगळ्या 5 प्रकारच्या...
शेवग्याची आमटी - • भरपूर व्हिटॅमिनस, आयर्न, झिंक, कॅल्शियम यु...
Ingredients-
हादग्याची फुले - Hadgyachi Phule
बेसन पीठ - Gram flour
१ चमचा तांदळाचे पीठ - 1 Spoon Rice Flour
१/२ चमचा ओवा - ½ Spoon Ova
चवी पुरते मीठ - Salt
१/२ चमचा धना पावडर - ½ Dhana Powder
कोथंबीर - Coriander
बेकिंग सोडा - Baking Soda
लाल तिखट - Mirchi Powder
तीळ - Til
Hadgyachi Phule,Hadyachi phule recipe,Hadgyachya phulanchi bhaji,हादग्याची फुले,हादग्याच्या फुलांची भजी रेसिपी,हादग्याच्या फुलांची भजी,भजी रेसिपी,हादग्याच्या फुलांची भजी कशी बनवायची,पारंपरिक रेसिपी,recipe videos,Healthy recipe,Anuradha recipe,cooking recipe,Cooking channel,Learn to cook,Easy cooking recipe,Marathi recipes,Anuradha tambolkar,Grandmas recipe,recipes in marathi,hadga bhaji,easy bhaji recipe in marathi,हृदयाच्या फुलांची भजी
----------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
Subscribe to Anuradha's Channel - / @anuradhaschannel
Instagram Channel- instagram.com/anuradhaschannel
Facebook Channel- facebook.com/anuradha.tambolkar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: