अजित पवार जिवंत आहे, सगळा प्लॅन शरद पवारांचा ? जाणून घ्या पूर्ण...
Автор: आवाज महाराष्ट्राचा Official
Загружено: 2026-02-05
Просмотров: 20364
Описание:
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर
दररोज नवनवीन दावे, प्रतिदावे आणि संशय समोर येत आहेत.
विमानात सहा जण होते का?
ती सहावी बॉडी कुणाची होती?
अजित पवार जिवंत आहेत का?
हे प्रश्न आता सामान्य नागरिकांपासून
राजकीय वर्तुळातही जोरात चर्चेत आहेत.
आमदार अमोल मिटकरी यांच्या खळबळजनक दाव्यांपासून
घड्याळ, जॅकेट, ओळख पटवण्याच्या पद्धती,
सीसीटीव्ही फुटेज, ब्लॅक बॉक्स आणि
सरकारकडून न मिळणारी अधिकृत माहिती
या सगळ्यामुळे हे प्रकरण आता मिस्ट्री बनत चाललं आहे.
हा अपघात होता की घातपात?
विलिनीकरणाच्या चर्चांशी याचा काही संबंध आहे का?
ब्लॅक बॉक्समधून नेमकं काय समोर येणार?
या व्हिडिओत आतापर्यंत समोर आलेले
सर्व दावे आणि प्रश्न सविस्तरपणे मांडले आहेत.
तुमचं मत काय आहे?
कमेंटमध्ये नक्की लिहा.
अशाच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी
आवाज महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
#आवाजमहाराष्ट्र #AjitPawar #PoliticalMystery #PlaneCrash #MarathiNews #BreakingNews #PoliticalAnalysis
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: