ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

सकाळचा आरोग्यपूर्ण नाश्ता कसा असावा I healthy breakfast ideas I सकाळचा पौष्टिक नाश्ता Iसकाळचा नाष्टा

Автор: Ayurvedshastra

Загружено: 2021-07-20

Просмотров: 81249

Описание: सकाळचा आरोग्यपूर्ण नाश्ता कसा असावा ? I healthy breakfast ideas I सकाळचा पौष्टिक नाश्ता I
सकाळी उठल्यावर आपण नाश्ता करतो. आपण करत असलेला नाष्टा आपल्या शरीराच्या दृष्टीने किती योग्य आहे? याचा विचार आपण कितपत करतो. डायबेटिस , ब्लड प्रेशर, थायरॉईड, संधिवात, आम्लपित्त या सर्व आजारांची सुरुवात आपल्या पोटाला कडूनच होत असते. सकाळी उठल्यावर केला जाणारा नाष्टा तुमचे हे आजार वाढवत तर नाही ना?

आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून सकाळचा नाश्ता कसा असायला हवा? या व्हिडीओ मधून हे जाणून घ्या.

धन्यवाद
डॉक्टर रामेश्वर रावराणे
आयुर्वेदाचार्य
भाईंदर ईस्ट ठाणे

आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.

युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.

हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=uEtaw....

100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=vWpcL....

हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
https://www.youtube.com/watch?v=pTxwP....

उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=8mA-0....

RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
https://www.youtube.com/watch?v=svjLl...

🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥

CONSULTATION FEE - 700/

WhatsApp No - 9820301922

DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.

Thanks & Regards

आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
सकाळचा आरोग्यपूर्ण नाश्ता कसा असावा I healthy breakfast ideas I सकाळचा पौष्टिक नाश्ता Iसकाळचा नाष्टा

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

पोट गच्च होणे भरल्यासारखे वाटणे पोटात होणारे गॅस संपूर्ण कसे बरे करावे??

पोट गच्च होणे भरल्यासारखे वाटणे पोटात होणारे गॅस संपूर्ण कसे बरे करावे??

महाराष्ट्राची बातमी Live: CBI चौकशी; पण घातपाताची शंका कायम? CBI Probe in Ajit Pawar’s plane crash

महाराष्ट्राची बातमी Live: CBI चौकशी; पण घातपाताची शंका कायम? CBI Probe in Ajit Pawar’s plane crash

Три природных антисептика которые заменят половину вашей аптечки

Три природных антисептика которые заменят половину вашей аптечки

Epstein Files: ब्रिटीश राजघराण्यापासून ते माजी राष्ट्रप्रमुखांपर्यंत...एपस्टीन फाईल्सचा काय धडा?

Epstein Files: ब्रिटीश राजघराण्यापासून ते माजी राष्ट्रप्रमुखांपर्यंत...एपस्टीन फाईल्सचा काय धडा?

High Protein Breakfast | Weight Loss Diet | Easy Breakfast Recipes |Bai muddyavr ya|Urmila Nimbalkar

High Protein Breakfast | Weight Loss Diet | Easy Breakfast Recipes |Bai muddyavr ya|Urmila Nimbalkar

Как индустрия продаёт кадмий под видом пользы для сосудов

Как индустрия продаёт кадмий под видом пользы для сосудов

Ночью после 60 мышцы «тают»? 8 продуктов перед сном спасают силу | БЕРЕГИ ЗДОРОВЬЕ

Ночью после 60 мышцы «тают»? 8 продуктов перед сном спасают силу | БЕРЕГИ ЗДОРОВЬЕ

राज्यसभेसाठी मविआने Sharad Pawar यांना डावललं  संसदीय कारकीर्दीच्या साठाव्या वर्षी पवारांची अडचण का?

राज्यसभेसाठी मविआने Sharad Pawar यांना डावललं संसदीय कारकीर्दीच्या साठाव्या वर्षी पवारांची अडचण का?

प्रोटीन म्हणजे नेमकं काय? किती? का? घ्यावं ? Protein Explained in Marathi प्रोटीनशिवाय फिटनेस अपूर्ण

प्रोटीन म्हणजे नेमकं काय? किती? का? घ्यावं ? Protein Explained in Marathi प्रोटीनशिवाय फिटनेस अपूर्ण

Diabetes & Maharashtrian Food । Dr. Bhagyesh Kulkarni | Decoding Diabetes EP:38 #DiabetesFreeForever

Diabetes & Maharashtrian Food । Dr. Bhagyesh Kulkarni | Decoding Diabetes EP:38 #DiabetesFreeForever

मधुमेहींसाठी रवा उपम्याला 5 लो कार्ब पर्याय | 5 low carb diabetes friendly options for rawa upma

मधुमेहींसाठी रवा उपम्याला 5 लो कार्ब पर्याय | 5 low carb diabetes friendly options for rawa upma

फळं किती, कधी आणि कशी खायची? | The best time to eat fruits? Part 1 | Amita Gadre I Marathi Podcast

फळं किती, कधी आणि कशी खायची? | The best time to eat fruits? Part 1 | Amita Gadre I Marathi Podcast

आयुर्वेदातील जणू त्रिदेव त्रिफळा चुर्णाचे 10 फायदे I त्रिफळा चूर्ण फायदे मराठी I triphala churna I

आयुर्वेदातील जणू त्रिदेव त्रिफळा चुर्णाचे 10 फायदे I त्रिफळा चूर्ण फायदे मराठी I triphala churna I

🇵🇱 WOJOWNICZKA JAKICH MAŁO! 💪 Zostawiła na trasie wszystko, co miała. Eliza Rucka-Michałek na 50km

🇵🇱 WOJOWNICZKA JAKICH MAŁO! 💪 Zostawiła na trasie wszystko, co miała. Eliza Rucka-Michałek na 50km

PREZYDENT NAWROCKI objął Honorowy PROTEKTORAT nad RUCHEM HARCERSKIM w Polsce i poza granicami kraju!

PREZYDENT NAWROCKI objął Honorowy PROTEKTORAT nad RUCHEM HARCERSKIM w Polsce i poza granicami kraju!

What Happens If तुम्ही फक्त 1 महिना रात्रीचं जेवण बंद करता? Best Health Tips 🔥 by Rajendra Bhosale

What Happens If तुम्ही फक्त 1 महिना रात्रीचं जेवण बंद करता? Best Health Tips 🔥 by Rajendra Bhosale

डोकेदुखी कायमची कशी जाईल ?तुमची डोकेदुखी वाताने पित्ताने आहे की कफाने ? लगेच उपाय काय करायचे?

डोकेदुखी कायमची कशी जाईल ?तुमची डोकेदुखी वाताने पित्ताने आहे की कफाने ? लगेच उपाय काय करायचे?

अरे टकल्या तुझ्या डोक्यावर एक केस मय आणि तू त्या प्राजक्ताच्या केसात गजरा माळतोयस | HasyaJatra | EP

अरे टकल्या तुझ्या डोक्यावर एक केस मय आणि तू त्या प्राजक्ताच्या केसात गजरा माळतोयस | HasyaJatra | EP

उन्हाळ्यात रोज एक लाडू खा,रोगप्रतिकारशक्ती वाढवा आणि सर्व आजार दूर पळवा| Immunity Booster Ladoo|लाडू

उन्हाळ्यात रोज एक लाडू खा,रोगप्रतिकारशक्ती वाढवा आणि सर्व आजार दूर पळवा| Immunity Booster Ladoo|लाडू

Lekarze podawali kiedyś 300 000 j.m. witaminy D3, a teraz nas oszukują?

Lekarze podawali kiedyś 300 000 j.m. witaminy D3, a teraz nas oszukują?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]