पावसाने घेतली अकोल्यात हजेरी | अकोल्याच्या वातावरणात गारव्याची चाहूल
Автор: Akola News Update
Загружено: 2025-10-25
Просмотров: 3
Описание:
#annnewsakola #gtplnewsakol #akolanews
पावसाने घेतली अकोल्यात हजेरी | अकोल्याच्या वातावरणात गारव्याची चाहूल
हाक तुमची ! साथ आमची
अकोल्यात शुक्रवारी रात्री अचानक कोसळलेल्या पावसाने उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दिवसभर कडक ऊन असताना रात्री अर्धा ते एक तास झालेल्या या सरींनी वातावरणात गारवा निर्माण केला.
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीसही पावसाची हजेरी लागल्याने हवामान विभागाने पुढील दोन दिवस हलक्या सरींची शक्यता व्यक्त केली आहे. दिवसा उकाडा आणि रात्री पावसाचा मिलाफ यामुळे शहरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
अकोल्यातील हवामानातील बदलांचे सर्व अपडेट्स ANN News Network कडून सर्वात प्रथम.
वेब साईड :- www.gtplnewsakola.in
Facebook page:- http://fb.com/annnewsnetworks/
Twitter:- https://twitter.com/annnewsnetwork?s=09
Youtube:- / @annakolanewsnetwork
instagram :- / annakolanewsnetwork
Telegram :- https://t.me/annakolanewsnetwark
ShareChat :- https://b.sharechat.com/MszMpybq02
Koo :- @annakolanewsnetwork द्वारे चित्तवेधक विचार ऐका - https://www.kooapp.com/profile/annako...
Dailyhunt :- https://profile.dailyhunt.in/annnews7...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: