गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या रेसिपी | Kapanya Recipe
Автор: स्वाद आस्वाद-रेसिपी चैनल
Загружено: 2025-10-23
Просмотров: 2787
Описание:
गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या रेसिपी | Kapanya Recipe #ytshorts #shorts
आज गावी आल्यावर गावच्या पद्धतीने बनवल्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या नक्की करून बघा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
साहित्य : -
गव्हाचे पीठ - दोन वाट्या
गुळ - एक वाटी
इलायची पावडर - एक चमचा
सुंठ बडीशेप पावडर - एक चमचा
मीठ चिमूटभर
तेल - एक चमचा
खसखस
तेल - तळण्यासाठी
•कापण्या रेसिपी
•गव्हाच्या पिठाच्या कापण्या
•आषाढ स्पेशल कापण्या
•दिवाळी फराळ
•पारंपारिक मराठी खाद्य
•हेल्दी स्नॅक्स रेसिपी
•Kapanya recipe
•Maharashtrian kapanya recipe
•Aashad special recipe
•Whrat flour recipe
•Homemade crispy snacks
#गव्हाच्यापिठाच्याकापण्या #मराठीरेसिपी
#आषाढस्पेशलस्नॅक्स #कापण्यारेसिपी
#kapanyarecipe #ashadspecialrecipe
#traditionalrecipe #healthysnacks
#crispysnacksrecipe #diwalispecial
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: