38" कटोरी ब्लाउज कटिंग | सोपी पद्धत | Perfect Katori Blouse by Sangita Mahajan
Автор: STITCH INDIA
Загружено: 2025-12-17
Просмотров: 436
Описание:
नमस्कार,
Stitch India मध्ये तुमचे स्वागत आहे! या व्हिडिओमध्ये आपण 38 साईजचा कटोरी ब्लाऊज (38 Size Katori Blouse) अतिशय सोप्या पद्धतीने कसा कट करायचा हे शिकणार आहोत .
जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर Like करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
About Us:
Stitch India & Vastram Ladies Fashion Designer आम्ही पुण्यामध्ये फॅशन डिझायनिंग आणि टेलरिंगचे क्लासेस घेतो. तुम्हाला क्लासेस लावायचे असतील तर खालील पत्त्यावर किंवा नंबरवर संपर्क साधा.
📍 पत्ता: "वस्त्रम", आनंद नगर, सिंहगड रोड, पुणे.
📞 संपर्क (For Classes): 9403626667
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: