ओम बिर्ला यांच्याविरोधात आणल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावाला शिवसेनेच्यावतीने ठाम विरोध| Shivsena |
Автор: Shivsena - शिवसेना
Загружено: 2026-03-10
Просмотров: 1045
Описание:
शिवसेनेचे लोकसभेतील संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज, लोकसभेचे अध्यक्ष मा. श्री. ओम बिर्ला यांच्याविरोधात आणल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावाविरोधात आपले मत मांडले. यावेळी त्यांनी या अविश्वास प्रस्तावाला शिवसेनेच्यावतीने ठाम विरोध दर्शवला.
#Shivsena #Eknathshinde
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: