समाजकार्य म्हणजे काय? | समाजकार्याची व्याख्या, इतिहास आणि ओळख
Автор: समाजकार्य अध्ययन (Social Study)
Загружено: 2025-07-02
Просмотров: 3809
Описание:
🎓 Master of Social Work (MSW), DMER समाजसेवा अधीक्षक, महिला व बालविकास विभाग, तसेच समाजकल्याण विभागाच्या परीक्षांसाठी उपयुक्त!
या व्हिडीओमध्ये आपण समाजकार्याची सखोल ओळख करून घेणार आहोत.
✅ समाजकार्य म्हणजे काय?
✅ समाजकार्याची व्याख्या
✅ समाजकार्याचा इतिहास
✅ समाजकार्याची ओळख
✅ समाजकार्याच्या संकल्पना
📚 हा व्हिडीओ MSW विद्यार्थ्यांसाठी व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त आहे.
🔔 व्हिडीओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
📌 @socialstudymaterial
#समाजकार्य #MSW #SocialWork #समाजकार्याचीओळख #DMER #महिलावबालविकास #समाजकल्याणविभाग #CompetitiveExam #Samajkarya #SocialWorkMarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: