❤️ कुटुंबाला आवडेल असा सकाळचा नाष्टा | पोहा बटाटा कटलेट सोप्या पद्धतीने.
Автор: Priyanka Koyande
Загружено: 2025-11-07
Просмотров: 404
Описание:
🙏 आज मी केले एकदम सोप्या पद्धतीने कुरकुरीत पोहा बटाटा कटलेट. ही रेसिपी माझ्या कुटुंबाला (आहोना) खूप आवडते, म्हणून खास त्यांच्यासाठी बनवली. तुम्हालाही सकाळी किंवा संध्याकाळच्या नाष्ट्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न पडला असेल, तर ही झटपट होणारी कटलेट रेसिपी नक्की करून बघा! लहान मुलांच्या टिफिनसाठीसुद्धा एकदम परफेक्ट.
पोहा बटाटा कटलेट साठी लागणारे साहित्य:
पोहे (Flatted Rice) - १ वाटी
उकडलेले बटाटे (Boiled Potatoes) - २ मध्यम
बारीक चिरलेला कांदा (Optional)
बारीक चिरलेली कोथिंबीर (Coriander)
आलं-लसूण-मिरची पेस्ट (Ginger-Garlic-Chilli Paste)
मीठ, तिखट, हळद, जिरे पूड (Salt, Spices)
तळण्यासाठी तेल
#PohaBatataCutlet #पोहाकटलेट #झटपटनाष्टा #PohaCutletRecipeMarathi #EasySnackRecipe #BatataVada #CrispyCutlet #MaharashtrianSnacks #टिफिनरेसिपी #MarathiRecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: