sharad pawar | आधुनिक शेती विस्तार प्रकल्पाच्या संशोधन बाबत प्राप्त झालेल्या रिजल्टवर पत्रकार परीषद
Автор: Baramati Sanchar News
Загружено: 2024-10-30
Просмотров: 29
Описание:
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती येथील कृषि विज्ञान केंद्र बारामती, मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या मार्फत कृषिक २०२५ या आंतरराष्ट्रीय कृषिक प्रदर्शनासाठी हाती घेतलेल्या कृत्रिम बुध्दीमत्तेचा कृषि क्षेत्रात वापर या मा. शरदचंद्र पवार आधुनिक शेती विस्तार प्रकल्पाच्या संशोधन बाबत प्राप्त झालेल्या रिजल्टवर पत्रकार परीषद झाली. वरील विषयान्वये ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन, मायक्रोसॉफ्ट कंपनी व अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणा-या कृत्रिम बुध्दीमत्तेचा कृषि क्षेत्रात वापर या संशोधन प्रकल्प अंमल बजावणीसाठी मा. शरदचंद्र पवार आधुनिक शेती विस्तार हा प्रकल्प गतवर्षी पासून राबवणेस येत आहे. या प्रकल्पामध्ये शेती मधील AI (Artificial Intelligence) यामध्ये AI, IOT, AR, VR चा वापर करून उस उत्पादन वाढीचे तंत्र राज्यातील १००० शेतक-यापर्यंत पोहचवण्यासाठी योजना जून २०२४ पासून हाती घेतली आहे. या प्रकल्पाचे संशोधनचा रिझल्ट उत्तमरित्या दिसत आहे.
या संदर्भात ३० ऑक्टोबर २०२४ रोजी कृषि विज्ञान केंद्र येथे सायंकाळी ४.३० वा. मा अजित जावकर संचालक, ऑक्सफर्ड विद्यापीठ हे पत्रकार परीषदेस मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या उपस्थितीत.
#baramati #sharadpawar #kvk #agriculture
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: