दिवाळी फराळसाठी पातळ पोहे चिवडा | Easy Poha Chivda for Diwali Faral | सोपी आणि झटपट चिवडा रेसिपी
Автор: Cooking With Chef Shilpa
Загружено: 2023-11-03
Просмотров: 5545
Описание:
दिवाळी फराळसाठी पातळ पोहे चिवडा | Easy Poha Chivda for Diwali Faral | सोपी आणि झटपट चिवडा रेसिपी
नमस्कार मित्रांनो, आज आपण चिवडा बनवण्याची सोपी आणि खमंग रेसिपी पाहणार आहोत. चिवडा हा एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन स्नॅक आहे जो पोहा, शेंगदाणे, खोबरे आणि मसाल्यापासून बनवला जातो. हा स्नॅक तयार करणे खूप सोपे आहे आणि तो अगदी कमी वेळात बनवता येतो.
#pohachivda
#diwalifaral
#pohachivdarecipe
#खरीमराठीचिवडारेसिपी
कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा.
आशा करते तुम्हाला ही रेसिपी आवडेल. हा व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुमच्याकडे कोणतेही प्रश्न किंवा सुचने असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: