मकर संक्रांति विशेष एक सिक्रेट पदार्थ घालून बनवा 100% खुसखुशीत तिळगुळ चिक्की | Tilgul Chikki recipe
Автор: Paripurna Swad
Загружено: 2024-01-10
Просмотров: 2582
Описание:
नमस्कार : आज आपण करणार आहोत मकर संक्रांति विशेष मस्त खुसखुशीत अशी तिळगुळ चिक्की. तिळगुळ चिक्की शंभर टक्के खुसखुशीत होण्यासाठी आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत. त्यामुळे आपण केलेली चिक्की जशी मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच छान खुसखुशीत किंवा कुरकुरीत तयार होणार आहे. खाताना ती अजिबात दाताला चिकटणार नाही. ही चिक्की आपण एक वेळ करून महिनाभरासाठी हवाबंद डब्यात भरून स्टोअर करून ठेवू शकतो. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. आणि अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल 🔔 आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद 😊
मकर संक्रांति विशेष एक सिक्रेट पदार्थ घालून बनवा 100% खुसखुशीत होणारी तिळगुळ चिक्की|Tilgul chikki recipe Marathi
साहित्य
१ कप पांढरे तीळ
१ कप शेंगदाणे
१.१/४ साधा कप गूळ
१ टीस्पून साजूक तूप
२ चिमूट खायचा सोडा
Links
खुसखुशीत तिळगुळ कंरजी
• मकर संक्रांति विशेष महिनाभर टिकणारी खुसखुश...
तिळगुळ पेढा
• Tilgul pedha|घरातील मोजक्याच साहित्यात बनव...
अचूक प्रमाणात खुसखुशीत तिळाचे लाडू
• Tilgul Ladoo | मकर संक्रांति विशेष अचूक प्...
बिना पाकाची मऊसूत तिळाची वडी
• Tilachi vadi | मकर संक्रांति विशेष बिना पा...
पाकाच्या अचूक प्रमाणासह खुसखुशीत चिक्की
• Tilachi chikki|पाकाच्या अचूक प्रमाणासह बनव...
तिळाचे लाडू
• Tila che ladoo | संक्रांत स्पेशल खुसखुशीत ...
#tilgulchikki #तिळगुळचिक्की #मकरसंक्रांतिविशेष
#तिळगुळचिक्कीरेसिपी#तिळगुळरेसिपीमराठी
#परिपूर्णस्वाद #मकरसंक्रांतिविशेषतिळगुळचिक्कीरेसिपी
#tilgulchikkirecipeMarathi#paripurnaswad
#howtomaketilgulchikki
#TilgulchikkirecipeinMarathi
#Tilgulchikkirecipebyparipurnaswad
#makarSankrantispecialTilgulchikkirecipe
#तिळगुळचिक्कीरेसिपीइनमराठी
#तिळगुळचिक्कीरेसिपीबायपरिपूर्णस्वाद
til chikki,til ki chikki,tilgul chikki,til chikki recipe,til gud chikki,chikki,tilgul chikki recipe,chikki recipe,til chikki recipe in hindi,tilgul,til chikki recipe jaggery,tilachi chikki,tilgul vadi,til chikki with sugar,til chikki with jaggery,tilachi chikki recipe,tilgul recipe,til chikki sesame bars,til gul chikki,peanut chikki,gud ki chikki,til gur chikki,til gul chikki recipe,til gud ki chikki,tilgul poli,shengdana chikki
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: