Vasai Virar BMC Mayor : वसई-विरार च्या महापौर पदाच्या खुर्चीवर 'बविआ'चाच कब्जा,
Автор: Prarabdha Yug
Загружено: 2026-02-03
Просмотров: 97
Описание:
Vasai Virar BMC Mayor : वसई-विरार च्या महापौर पदाच्या खुर्चीवर 'बविआ'चाच कब्जा, #bva #prarabdhayug
#vasaivirar #mayorelection #bva #bahujanvikasaghadi #hitendrathakur #kshitijthakur #AjeevPatil #vasai #virar #bmcelection #bmcelection2026 #municipalcorporationelection #municipalcorporationelection2026
#bmcelection #election2026 #mahanagarpalika #nallasopara
#VasaiVirarCityMunicipalCorporation #vvcmc #electionnews #bahujanvikasaghadi #bva #politics #politicalnews #politicsofindia #maharashtra #maharashtrapolitics #highlights #marathinews #latestnews #latestupdate #palghar #palgharnews #palghardistrict #prarabdhayugnews
पालघर : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी आज झालेल्या विशेष सभेत बहुजन विकास आघाडी (BVA) चे अजीव यशवंत पाटील, यांची महापौर म्हणून बहुमताने निवड करण्यात आली आहे. तर उपमहापौर पदी बहुजन विकास आघाडीच्या मार्शल डॉमनिक लोपीस यांची बहुमताने निवड करण्यात आली. अजीव पाटील यांना 71 मतांचे बहुमत मिळताच सभागृहात शिट्टीचा आवाज गुंजला.तर त्यांच्या विरोधात भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार अॅड. दर्शना त्रिपाठी-कोटक यांना 44 मतं मिळाली.
Vasai Virar BMC Mayor Election
BVA
Bahujan Vikas Aghadi
Mayor Election 2026
Vasai Virar City Municipal Corporation
Ajeev Patil
Hitendra Thakur
Election News
Political News
Maharashtra Politics
Marathi News
Latest News
Latest Update
Latest Update Today
Prarabdha Yug News
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: