संमेलनाध्यक्ष कुमार केतकर यांचे भाषण। ११वे ग्रामीण साहित्य संमेलन, रिंगणे, ता. लांजा, जि. रत्नागिरी
Автор: Kokan Media Ratnagiri
Загружено: 2026-02-02
Просмотров: 548
Описание:
राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन लांजा तालुक्यातील रिंगणे येथे पार पडले. ज्येष्ठ पत्रकार, माजी खासदार, पद्मश्री कुमार केतकर यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांचे अध्यक्षीय भाषण
बातमी सोबतच्या लिंकवर -
https://kokanmedia.in/2026/01/31/ring...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: