'अजित पवारांचा मृत्यू हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय' Nana Patole यांचं विधान
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-17
Просмотров: 13444
Описание:
'अजित पवारांचा मृत्यू हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय' Nana Patole यांचं विधान
काँग्रेस नेते Nana Patole यांनी अजित पवार यांच्या मृत्यूबाबत मोठं विधान केलं आहे. हा प्रकार अपघात नसून घातपात असण्याची शक्यता असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Congress leader Nana Patole has raised suspicion that Ajit Pawar’s death may not be an accident but a possible conspiracy, triggering fresh political debate and demands for a detailed investigation.
#saamtvnews #nanapatole #ajitpawar #maharashtrapolitics #politicalstatement #conspiracyangle #congress #breakingnews
nana patole statement, ajit pawar news, maharashtra politics, congress leader, conspiracy claim, political controversy, breaking political news, india politics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: