लातूरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी | शरद पवार गटाचा स्वबळा चा नारा
Автор: Vishnu Burge
Загружено: 2025-12-24
Просмотров: 9031
Описание:
लातूरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी | शरद पवार गटाचा स्वबळा चा नारा #news #congress #election
#maharashtra
#trending
#bjp
#congress
#latest news
#marathinews
#Sharad Pawar
#devendrafadnavis
#rashtrawadi Congress
#ncp
#politics
#politicalnews
#maharashtranews
#Mahanagar Palika election 2015
#महानगरपालिका इलेक्शन 2025
#महानगरपालिका निवडणूक
लातूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीची बोलणी फिसकटली असल्याचे पाहायला मिळत आहे.. लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र लढल असं दिसत होता मात्र जागा मिळत नसल्याने आज जर लवकर युतीचा प्रस्ताव आला नाही तर स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी जाहीर केलं विनायकराव पाटील यांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकला चलो रे च्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळतंय त्यामुळे लातूर मधील महानगरपालिकेची निवडणूक ही रंगतदार होणार हे निश्चित जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा या ठिकाणी कोर वॉटर नसला तरी अनेक ठिकाणी काँग्रेसची डोकेदुखी या ठिकाणचे उमेदवार वाढू शकतात...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: