बीज प्रक्रियेतून करा रस शोषण करणार्या किडींचे व्यवस्थापन.... फुलकिडे व तुडतुडे या महत्वाच्या किडी.
Автор: Agrofast - नातं मातीशी, बांधिलकी बळीराजाशी
Загружено: 2025-06-07
Просмотров: 150
Описание:
रस शोषण करणार्या किडींमध्ये फुलकिडे व तुडतुडे या महत्वाच्या किडी. या किडींचा प्रादुर्भाव पिकांच्या प्राथमिक वाढीच्या अवस्थे पासून दिसून येतो. नावा प्रमाणे त्या कोवळ्या पांनातून रस शोषण करतात, त्यामुळे पाने पिवळे पडून अति प्रादुर्भाव झाल्यास पाने कोकडतात, जळतात, पिकांची वाढ खुंटते व उत्पादनात घट येते. फुलकिडे ही रस शोषण करणारी कीड विषाणू जन्य रोग पसरविण्या करिता वाहक म्हणून काम करते. फुलकिडे विषाणू जन्य रोगा पसरविण्याचे काम करते. भुईमूग व सूर्यफूल या पिकांच्या प्राथमिक वाढीव अवस्थेत फुलकिडे व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आठलून येतो. पिकांच्या प्राथमिक अवस्थेत झाड व त्यांची पाने लुसलुशीत असतात त्यामुळे या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळूण येतो व पिकांचे मोठे नुकसान होते.
#व्हायरल #viral #trending #farming #farmer #farm #kisan #pesticides #akola #pdkv #fertilizer #trendingshorts #viralshorts #viralvideo #maharashtra #maharashtranews #agriculture #agro #agriculturelife
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: