surat saree wholesale market | surat saree manufacturer | surat cloth market |
Автор: उद्योग भरारी Udyog Bharari
Загружено: 2025-05-01
Просмотров: 500462
Описание:
surat saree wholesale market | surat saree manufacturer | surat cloth market |
__________________________________________
नोकरी सोडा व्यापार करा..!
सुरत ,सुरत म्हटलं की डोळ्यासमोर येते साडी बाजार, कपडा बाजार याच शहरातून अनेक लोकांनी मॅन्युफॅक्चरिंग दरामध्ये कपडे खरेदी करून आपल्या गावात शहरात कपड्याची दालन उभी केली आहेत .अलीकडील काळात वाढत्या दलालांची संख्या आणि होणारी फसवणूक यामुळे सुरतमध्ये होलसेल दरामध्ये कपडे नेमके कुठे खरेदी करावे असे असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी .मी आलो आहे सुरत येथील अनेक गुजराती व्यापारी वर्गामध्ये टिकून असलेले आणि आपल्या हक्काच्या मराठी माणसाच्या म्हणजेच संदीप राजपूत यांच्या साडी मनुफॅक्चरिंग आउटलेटला भेट देण्यासाठी. संदीप राजपूत हे स्वतः साडी मध्ये मॅन्युफॅक्चरिंग करत असल्यामुळे अत्यंत स्वस्त दरामध्ये आणि टिकाऊ साड्या येथे मिळतात यामध्ये अनलिमिटेड फॅब्रिक,अनलिमिटेड व्हरायटी,अनलिमिटेड क्वांटिटी, वर्क साडी,प्रिंटेड साडी, सिल्क साडी,असंख्य कलर कॉम्बिनेशनमध्ये विशेष म्हणजे साडीमधे साडेसहा मीटरची परफेक्ट लेन्थ असलेली साडी येथे मिळते या व्यतिरिक्त लेहंगा,कुर्ती,ड्रेस मटेरियल असे असंख्य व्हरायटी मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये येथे मिळतात.संदीप राजपूत यांनी गेल्या 25 वर्षामध्ये 58 पेक्षा अधिक देशांमध्ये कपड्यांचा व्यापार करत असून अनेक मराठी माणसांना आपल्या गावात शहरात कपड्याचे दुकान उभी करण्यात त्यांनी मोलाची मदत केली आहे. तुम्ही जर सुरतमध्ये कधी आलात सूरत टेक्स्टाईल मधील साई ड्रेसेसला नक्की भेट द्या आणि आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करा..
___________________________________________
➡️ Call / WhatsApp us : +91 9898971089 /
+91 9712705598
Sai Dresses
5th Floor Auditorium Hall,
Ring Road, Near Tex Palazzo Hotel
Surat Textile Market - Surat, Gujarat - 395002
𝐄𝐦𝐚𝐢𝐥 : [email protected]
Note: सिंगल पिस मिळत नाही.
________________________________________________
जाहिरातीसाठी संपर्क :7972657986
Email id :- [email protected]
____________________________________________
#suratsaree
#sareemanufacturer
#wholesalesareemarketsurat
#udyogbharari
#saidressessurat
surat saree wholesale market
surat saree market
surat saree
surat saree wholesale market new video
surat saree wholesale
surat saree manufacturer
surat saree centre
surat saree factory
surat saree collection
surat saree shop
surat cloth wholesale market
surat cloth market
surat cloth manufacturing
surat cloth factory
surat cloth shop
surat cloth
surat cloth market for men
surat clothing wholesale
surat cloth wholesale market mens
____________________________________________
Disclaimer / सावधान
Videos on this chanel are just for Business purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ व्यवसायिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणाऱ्या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे
________________________________________________
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: