नवरात्रीत कुंकुमार्चन कधी, कसे आणि कोणी करायचं? कोणती काळजी घ्यावी? कुलदेवीची सेवा🙏संपूर्ण माहिती
Автор: GURU PARIVAR
Загружено: 2024-09-26
Просмотров: 124270
Описание:
देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालने म्हणजेच कुंकुमार्चन होय. कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते. म्हणूनच देवीला कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. कुंकुमार्चन पूजेद्वारे देविकृपा शिघ्र प्राप्त होते.
देवांचे सर्व साहित्य घरपोच मिळेल, साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
#guruparivar #swamisamarth #navratri #navratri2024 #नवरात्री #navratra #kumkumarchan #कुंकुमार्चन
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: