घरी देवांची पूजा केली आणि नंतर मंदिरात जाऊन महादेवांचं दर्शन घेतलं 🕉✨
Автор: Reshma Lakade
Загружено: 2026-02-15
Просмотров: 34
Описание:
आज घरी देवांची मनापासून पूजा केली 🕉🙏
आणि नंतर मंदिरात जाऊन महादेवांचं दर्शन घेतलं ✨
महाशिवरात्रीचा हा पवित्र दिवस मनाला खूप शांतता आणि समाधान देऊन गेला ❤️
महादेवांची कृपा सगळ्यांवर सदैव राहो 🙏
जर तुम्हीही शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा – हर हर महादेव 🕉✨
आणि Mini Vlog with Reshma ला support करायला विसरू नका 💛
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: