ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

रोजची थाळी 25 | रात्रीची थाळी/ या टिप्स वापरुन बनवा ढाबासारखा दाल तडका - जिरा राइस jeera rice recipe

Автор: Sarita's Kitchen

Загружено: 2022-03-02

Просмотров: 944707

Описание: 🔴Yellow Class Mobile App: https://yellowclass.onelink.me/yy4b/a...

रोजची थाळी 25 | रात्रीची थाळी/ या टिप्स वापरुन बनवा ढाबासारखा दाल तडका - जिरा राइस jeera rice & daal radaka recipe | saritaskitchen

रोज जेवणात काय बनवायचं ? प्रत्येक स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला पडणारा मोठा प्रश्न | रोज सकाळी नाष्टा काय यानंतर जेवण काय बनवू हे सुचत नाही |
त्याच त्याच भाज्या खाऊन पण सर्व कंटाळतात | त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी sarita kitchen मध्ये आपण थाळी आणि नाष्टा सिरीज चालू केली आहे |
तसेच one pot meal पौष्टिक रेसिपीस पण शेअर केल्या जातील | या मध्ये महाराष्ट्रियन साधी थाळी , महाराष्ट्रियन थाळी , व्हेज थाळी , स्पेशल थाळी , पुरणपोळी थाळी अश्या वेगवेगळ्या थाळी शेअर करण्याचा प्रयत्न करेन |
तसेच नॉनव्हेज थाळी पण असतील , गावरान झणझणीत मटन थाळी , चिकन थाळी , फिश थाळी , अंडा थाळी आणि बरेच काही . आणि नाष्टा सिरीज मध्ये सुद्धा पटकन होणारे नाष्टा प्रकार दाखवण्याचा प्रयत्न असेल |

आजच्या थाळी मध्ये आपण सरिता किचन मध्ये बनवणार आहोत रात्रीच्या जेवणात / किंवा मनात आले की बनवता येतील असा डाळ तडका रेसिपी / दाल तडका रेसिपी आणि त्यासोबत मऊसूत तरीही मोकळा जिरा राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत .
इथे आपण दाल तडक्याची रेसिपी बनवलेली रेसिपी अगदी ढाबा स्टाइल दाल तडका किंवा डाळ फ्राय रेसिपी सारखीच चवीला लागते . डाळ तडका रेसिपी खूप सोप्पी आहे फरक इथे सांगितलेल्या महत्वाच्या टिप्स फॉलो केल्या तर नककी जमेल .
त्यामुळे ही हॉटेल स्टाइल दाल तडका रेसिपी नक्की बनवून पहा, घरचे खुश होतील . त्याचसोबत आपण हॉटेल किंवा ढाब्यावर मिळतो तसा जीरा राइस कसं बनवायचा ते पान पाहुयात , इथे सांगितलेल्या महत्वाच्या टिप्स वापरल्या तर हॉटेल सारखा मऊ मोकळा जिरं राइस सहज घरी बनवू शकतो.
मुख म्हणजे कमी साहित्यात आणि घरी उपलब्ध मसाल्यात दोन्ही रेसिपीस तयार होतात .

या थाळी मध्ये मी 3-4 लोकांचे प्रमाण सांगितले आहे / Serves 3-4 :-

साहित्य :-

जीरा राइस रेसिपी -
तांदूळ 2 कप
पानी 4 कप
मीठ
तूप 2 चमचे
जीरा 2 tsp

डाळ तडका रेसिपी :-
तूर दाल 1 कप
मीठ
हळद पाव चमचा
तेल 3 चमचे
सुक्या मिरच्या 3
जिरे 1/2 चमचा
कांदा 2
टोमॅटो 2
लसूण 3 मोठे चमचे
आले 1/2 इंच
हळद पाव चमचा
मिरची पावडर 1 चमचा
धने पावडर 1 चमचा
मीठ
गरम मसाला पावडर 1/2 चमचा
कोथिंबीर
तूप 2 चमचे
जिरे
मिरच्या
मिरकी पावडर हिंग

Today in saritaskitchen / saritasrecipes in our rojachya jeanachi thali series we are going to make dinner thali / rojachya jevnachi thali recipes / ratrichi thali / dinner thali series we will make jeera rice and daal tadaka recipes. Recipes learned this special maharashtrian thali video :-

1) daal tadaka recipe / dhaba style daal tadaka recipe / restaurant style daal tadka recipe
2) jira rice recipe / jeera rice recipe / perfect jira rice recipe / dinner thali

#आजचीथाळी #रात्रीचेजेवण #डाळतडकारेसिपी #ढाबास्टाइलजिराराइस #जीराराइसरेसीपी #महाराष्ट्रियनथाळी
#rojachithali #aajachithali #ratrichejevan #daltadakarecipe #jiraricerecipe #dhabastyledaaltadakarecipe
#saritaskitchen #saritaskitchenrecipes

Dancing, cooking, drawing, or Maths, let your child choose what they want to learn every day from 100+ daily FREE live hobby classes. Join Yellow Class today.

⭐March Contest Details: Kids love winning new things and Yellow Class knows this.
That’s why we at Yellow Class always come up with new contests.
In March, Yellow Class is running a competition where kids can win an Apple IPAD.
👉 To participate in this contest, download the Yellow Class app using the link provided below in the description box and start attending classes.
👉 Kids who will complete the just mentioned steps will automatically be eligible to win an Apple IPAD.

Follow Yellow Class on their Social Media:
Instagram: https://bit.ly/3rQudVe
Facebook: https://bit.ly/3KU4DYi
Twitter: https://bit.ly/3AB7KiZ
YouTube: https://bit.ly/341fwql

#yellowclass #kidshobbies #kids #painting #dancing #yc #hobbies #learning #kidsfun #funactivities #learn #arts #craft #calligraphy #kidslearn #warliart #kidsvideos #Kidsactivities #DIYforkids #kidslearn #Acrylicpaint #watercolorpaint #waterpaint #dance #yoga #yogaforkids #englishforkids #musicforkids #music #learnmusic #
syllabus #school #teachkids

⭐ What is Yellow Class?
Yellow Class is the new age fun-learning platform for 3-16 years kids, where they can learn a wide range of hobbies like dancing, drawing, art, craft, yoga, creative writing, personality development, GK, and much more.

⭐ What makes Yellow Class unique?
👉 Explore a new hobby every day.
👉 Absolutely Free of cost.
👉 Taught by Expert mentors.
👉 More than 50+ live hobby classes to choose from.
👉 Participate in contests and win exciting prizes like iPad and more!

Download the Yellow Class mobile app by clicking on this link:
https://yellowclass.onelink.me/yy4b/a...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
रोजची थाळी 25 | रात्रीची थाळी/ या टिप्स वापरुन बनवा ढाबासारखा दाल तडका - जिरा राइस jeera rice recipe

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

रात्रीच्या जेवणात, माझ्या पद्धतीने डाळ तडका - जीरा राईस | झटपट हॉटेलपेक्षा भारी Dal Tadka RiceRecipe

रात्रीच्या जेवणात, माझ्या पद्धतीने डाळ तडका - जीरा राईस | झटपट हॉटेलपेक्षा भारी Dal Tadka RiceRecipe

20 मिनिटात ज्वारीच्या पीठाची जाळीदार इडली व चटणी | idli recipe | Jwar idli recipe | idli batter .

20 मिनिटात ज्वारीच्या पीठाची जाळीदार इडली व चटणी | idli recipe | Jwar idli recipe | idli batter .

चमचमीत खारं वांगं | फार मसाले न वापरता, साधे सोप्पे खाऱ्या मसाल्यातले भरले वांगे Khare Vange Recipe

चमचमीत खारं वांगं | फार मसाले न वापरता, साधे सोप्पे खाऱ्या मसाल्यातले भरले वांगे Khare Vange Recipe

मऊसूत मेथीचे थेपले | ८ दिवस टिकणारे मेथीचे पराठे, ठेपले मऊ होण्यासाठी ५ चुका टाळा MethiThepla Recipe

मऊसूत मेथीचे थेपले | ८ दिवस टिकणारे मेथीचे पराठे, ठेपले मऊ होण्यासाठी ५ चुका टाळा MethiThepla Recipe

परफेक्ट इडली सांबर आणि चटणी एकाच व्हिडिओत|इडली रेसिपी|इडली सांबर रेसिपी|Idli Recipe By Grey Kitchen

परफेक्ट इडली सांबर आणि चटणी एकाच व्हिडिओत|इडली रेसिपी|इडली सांबर रेसिपी|Idli Recipe By Grey Kitchen

ढाबासारखा दाल तडका - जीरा राईस | खाल्यानंतर चव विसरणार नाही असा, झटपट Dal Tadka Jeera Rice Recipe

ढाबासारखा दाल तडका - जीरा राईस | खाल्यानंतर चव विसरणार नाही असा, झटपट Dal Tadka Jeera Rice Recipe

हैदराबाद स्पेशल दालचा राईस -पौष्टिक वन डिश मील | रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट पर्याय | #dalcha #rice

हैदराबाद स्पेशल दालचा राईस -पौष्टिक वन डिश मील | रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट पर्याय | #dalcha #rice

सब्स्क्राइबर ताईने पाठवले सुंदर गिफ्ट?|| आजचा दिवस व्यर्थ || मुलांची सकाळची आणि संक्रांतीची घाई ||

सब्स्क्राइबर ताईने पाठवले सुंदर गिफ्ट?|| आजचा दिवस व्यर्थ || मुलांची सकाळची आणि संक्रांतीची घाई ||

१० जणांसाठी मसाले भात | मऊ मोकळ्या भातासाठी व जास्त प्रमाणात भात बनवताना ३ टिप्स Masale Bhat Recipe

१० जणांसाठी मसाले भात | मऊ मोकळ्या भातासाठी व जास्त प्रमाणात भात बनवताना ३ टिप्स Masale Bhat Recipe

ढाब्यावर मिळणारा लुसलुशीत नान | तंदुरी रोटी चिवट होऊन नये म्हणून २ चुका टाळा Dhaba Style Naan Recipe

ढाब्यावर मिळणारा लुसलुशीत नान | तंदुरी रोटी चिवट होऊन नये म्हणून २ चुका टाळा Dhaba Style Naan Recipe

जरासुद्धा साखर न वापरता फक्त 3 साहित्यात दाणेदार हिरव्या मुगाचे लाडू|Hirvya Mugache Ladoo|लाडूरेसिपी

जरासुद्धा साखर न वापरता फक्त 3 साहित्यात दाणेदार हिरव्या मुगाचे लाडू|Hirvya Mugache Ladoo|लाडूरेसिपी

अळूवडीमध्ये बटाटा किसून घालून तर पहा काय चवीची पदार्थ बनते नवीन पद्धत खमंग लागणारी वडी करून पहा एकदा

अळूवडीमध्ये बटाटा किसून घालून तर पहा काय चवीची पदार्थ बनते नवीन पद्धत खमंग लागणारी वडी करून पहा एकदा

जास्त मेहनत न घेता कुकरमध्ये बनवा डाळ फ्राय तडका आणि जिरा राईस | Dal Fry Tadka for 10 people Madhura

जास्त मेहनत न घेता कुकरमध्ये बनवा डाळ फ्राय तडका आणि जिरा राईस | Dal Fry Tadka for 10 people Madhura

हा दाल-चावल म्हणजे माँ का प्यार सोलापूरचा प्रसिद्ध १नंबर दाल-चावल कसा बनतो solapur famous dal-chaval

हा दाल-चावल म्हणजे माँ का प्यार सोलापूरचा प्रसिद्ध १नंबर दाल-चावल कसा बनतो solapur famous dal-chaval

31 Divas  (३१ दिवस) | Full Marathi Movie HD | Shashank Ketkar, Mayuri Deshmukh, Reena Madhukar

31 Divas (३१ दिवस) | Full Marathi Movie HD | Shashank Ketkar, Mayuri Deshmukh, Reena Madhukar

स्वयंपाकाचा कंटाळा आला बनवा ताज्या वाटणातील वांगी भात 10 मिनिटात Vangi Bhat Recipe / saritas kitchen

स्वयंपाकाचा कंटाळा आला बनवा ताज्या वाटणातील वांगी भात 10 मिनिटात Vangi Bhat Recipe / saritas kitchen

गावाकडील हॉटेलचा नाष्टा चमचमीत पुरीभाजी | कमी तेलकट टम्म फुगणाऱ्या पुरीसाठी 5 टिप्स PuriBhaji Recipe

गावाकडील हॉटेलचा नाष्टा चमचमीत पुरीभाजी | कमी तेलकट टम्म फुगणाऱ्या पुरीसाठी 5 टिप्स PuriBhaji Recipe

खुसखुशीत सोलापुरी शेंगा पोळी | ८ दिवस टिकणारी, चिवट होऊ नये म्हणून या ५ चुका टाळा Shenga Poli Recipe

खुसखुशीत सोलापुरी शेंगा पोळी | ८ दिवस टिकणारी, चिवट होऊ नये म्हणून या ५ चुका टाळा Shenga Poli Recipe

दाणेदार गाजराचा हलवा | रसरशीत हलवासाठी टिप्स, हलवा चिकट होऊ नये म्हणून 5चुका टाळा Gajar Halwa Recipe

दाणेदार गाजराचा हलवा | रसरशीत हलवासाठी टिप्स, हलवा चिकट होऊ नये म्हणून 5चुका टाळा Gajar Halwa Recipe

हॉटेलसारखी दाल फ्राय बनविण्याची खरीखुरी पध्दत | Restaurant Style Dal Fry | Dal Tadka| VaishaliRecipe

हॉटेलसारखी दाल फ्राय बनविण्याची खरीखुरी पध्दत | Restaurant Style Dal Fry | Dal Tadka| VaishaliRecipe

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]