Mi Tujha Parshya Tu Majhi Aarchi -DJ Official Marathi song 2021 DJ ADINATH JAWALA
Автор: DJ.ADINATH JAWALA
Загружено: 2021-03-14
Просмотров: 9028
Описание:
Mi Tujha Parshya Tu Majhi Aarchi -DJ Official Marathi song 2021 DJ ADINATH JAWALA
#SumeetMusic
#DJADINATHJAWALA
#Marathisong2021
Mi Tujha Parshya Tu Majhi Aarchi - - Sumeet Music
Sumeet Music
Mi Tujha Parshya Tu Majhi Aarchi - Official Sumeet Music
Singer/Lyrics: Ajay Kshirsagar
Music: Chandan Kamble
Remix: Nilesh Adkar (DJ NS)
Video Director: Subhash Yadav, Atul Bhandwalkar
Choreography: Rohan Pagare
Starring: Subhash D Yadav, Rahul Pawar, Dipali Waghmare
Presented By: Subhash D Yadav, Raju Dhotre, Rahul Pawar
DOP: Prashant Mandhare
Editor:Vira Media
Special Thanks: Yovraj Shaha, Sunil Bharekar
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
Lyrics:
मी तुझा परश्या तू माझी आर्ची
अगं लईच भारी तू भन्नाट पोरी
हे लईच भारी तू भन्नाट पोरी
तुझी डॅशिंग सगळ्यांच्यावरची
तुझी डॅशिंग सगळ्यांच्यावरची
अगं मी तुझा परश्या गं अन तू माझी आर्ची
आर्ची आर्ची
अगं मी तुझा परश्या गं अन तू माझी आर्ची
अगं पाहून तुझी डेरिंग भारी
झालो मी गं दंग
झालो गं वेडा
बेभान घोडा
प्रेमाचा चढलाय रंग
अगं सदाकदा फिरतीया गॉगल लावून
आनीला घेऊनि संग
येतीय सनाट जातीय जिंगाट
फिरकती मागं भुंग
अगं नाही बहाणा
तुझा झालो दिवाना
ये आर्चे
अगं नाही बहाणा
तुझा झालो दिवाना
घेणा माझ्या प्रेमाची पर्ची
अगं घेणा माझ्या प्रेमाची पर्ची
अन मी तुझा परश्या गं अन तू माझी आर्ची
आर्ची आर्ची ये आर्चे
मी तुझा परश्या गं अन तू माझी आर्ची
साऱ्या गावात बोभाटा झाला
न परश्या कामातून गेला
गल्ली बोळात घराघरात
धिंगाणा त्याचाच झाला
आर्चीच्या नादानं झालाया बेभान
त्याचाच लई बोलबाला
बुलटवालीला पाहून त्याला
लईच हुरूप आला
मला समजून घेणा
अन मिसकॉल देना
मला समजून घेणा
अन मिसकॉल देना
काय करणार ते करुदे घरची
काय करणार ते करुदे घरची
पण मी तुझा परश्या गं अन तू माझी आर्ची
आर्ची आर्ची
ये मी तुझा परश्या गं अन तू माझी आर्ची
ये आर्चे
मी तुझा परश्या गं अन तू माझी आर्ची
आर्ची आर्ची
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: