बुवा कै. परशुराम पांचाळ | अभंग | तिरंगी सुस्वर भजने| Buva Parshuram Panchal|Abhang |Tirangi Bhajane
Автор: Shri Music
Загружено: 2021-01-26
Просмотров: 21735
Описание:
||ॐ||
भजनसम्राट, भजनमहर्षी
कै. परशुराम बुवा पांचाळ
अभंग : कुळीचे दैवत ज्याचे पंढरीनाथ....
भजनरत्न: श्री. लक्ष्मण गुरव (बुवा) यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त गुरुगौरव सत्कार सोहळा रवि. दि.०१/०२/२००४ रोजी मुंबई (घाटकोपर) येथे संपन्न झाला होता. भजन सम्राट - कोकण कला भूषण, कै. चंद्रकांत कदम (बुवा), भजनसम्राट,भजनमहर्षी कै. परशुराम पांचाळ (बुवा), भजनसम्राट, संगीतरत्न, कै. विलास पाटील (बुवा) त्या वेळी भजन सम्राटांची तिरंगी सुस्वर भजने आयोजित करण्यात आली होती.
अशा महान पितृतुल्य बुवांची आठवण म्हणून काही चित्रफीत तुमच्या समोर सादर करीत आहोत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: